khedtimes.today - वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !









Search Preview

वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !

khedtimes.today
khedtimes.today | गेली कित्येक वर्षे खुर्चीला चिटकून बसलेल्या गावातील बुर्जुंगांना विकासाच्या मुद्द्यावर शह देण्याची किमया साधली आणि अल्पावधित गावापास...
.today > khedtimes.today

SEO audit: Content analysis

Language Error! No language localisation is found.
Title वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
Text / HTML ratio 41 %
Frame Excellent! The website does not use iFrame solutions.
Flash Excellent! The website does not have any flash contents.
Keywords cloud
Keywords consistency
Keyword Content Title Description Headings
Headings
H1 H2 H3 H4 H5 H6
0 1 6 5 0 0
Images We found 15 images on this web page.

SEO Keywords (Single)

Keyword Occurrence Density

SEO Keywords (Two Word)

Keyword Occurrence Density

SEO Keywords (Three Word)

Keyword Occurrence Density Possible Spam

SEO Keywords (Four Word)

Keyword Occurrence Density Possible Spam

Internal links in - khedtimes.today

आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
छात्रभारतीच्या वतीने निषेध
छात्रभारतीच्या वतीने निषेध
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
सुमंत विद्यालयाचे यश
सुमंत विद्यालयाचे यश
ई-पेपर
ई-पेपर
जाहिरात करा
जाहिरात करा
संपर्क साधा
संपर्क साधा
कृषी
कृषी
राजकीय
राजकीय
क्राइम
क्राइम
सामाजिक
सामाजिक
क्रीडा
क्रीडा
फेरफटका
फेरफटका
भूमिपुत्र
भूमिपुत्र
खेड सिटी
खेड सिटी
संवाद
संपादकीय
गावगाडा
गावगाडा
ई-पेपर
ई-पेपर
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
गावाला गावपण देणारा माणूस...
गावाला गावपण देणारा माणूस...
...अशी ही पळवापळवी !
...अशी ही पळवापळवी !
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
khedtimes
khedtimes
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ल…
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लखलखणार
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे द…
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे दुर्लक्ष
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
पुणे
पुणे
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
राष्ट्रीय
राष्ट्रीय

Khedtimes.today Spined HTML


वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली ! Drugs Store without Prescription To stave these problems and take maximal wholesomeness out of the treatment undertow with generic, non-prescription drugs, you need to be worldly-wise to rely on the platform canadianrxon.com you order from. Start with a small investigation, checking the information well-nigh the online drugs store without prescription, its policies, and services. Contact the support team to test its assistance. Read the feedback and reviews from real customers to be 100% sure in the dependability of the online pharmacy. Following several simple tips, you can whop your chances of successful cooperation with salubrious results. ब्रेकिंग न्यूज आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता तिळगुळ घ्या, नाटक पहा! तिळगुळ घ्या, नाटक पहा! राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले छात्रभारतीच्या वतीने निषेध संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श पोलीस काकांचा सत्कार पोलीस काकांचा सत्कार सुमंत विद्यालयाचे यश October 03, 2018 ई-पेपर जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक संपर्क साधा होमकृषीराजकीयक्राइमसामाजिकक्रीडाफेरफटकाभूमिपुत्रखेड सिटीसंवादगावगाडाई-पेपर मुख्य बातमी वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली ! By khedtimes September 18, 2017 856 0 font size subtract font size increase font size Print Email विनोद उर्फ पप्पु टोपे khedtimes.today | गेली कित्येक वर्षे खुर्चीला चिटकून बसलेल्या गावातील बुर्जुंगांना विकासाच्या मुद्द्यावर शह देण्याची किमया साधली आणि अल्पावधित गावापासून तालुका पातळीवर नानात-हेचे डावपेच टाकत खेड तालुक्याच्या राजकीय पटलावर ज्या युवा चेह-यांकडे पाहिले जाते त्यामध्ये विनोद उर्फ पप्पु टोपे यांचे नाव निश्चितच पुढच्या रांगेत दिसते. वयाच्या अवघ्या २० वर्षी स्वत:ला गावच्या राजकारणात झोकून देत विकासाचा झेंडा खांद्यावर घेत राजकीय प्रवासाची ‘घटस्थापना’ केली होती. मागील आठ-दहा वर्षांत गावपासून ते तालुका पातळीवरील अनेक निवडणुकांमध्ये यश-अपयशाचे खढउतार पचविले. सध्या भारतीय जनता पक्षाचा तालुक्यातील एक युवा चेहरा म्हणून विनोद टोपे यांच्याकडे पाहिले जाते. वाकी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या चुरशीची लढतीमध्ये विनोद टोपे यांनी बाजी मारली. गावच्या विकासाचा अजेंडा, आजपर्यतचा राजकीय प्रवास, वेगवेगळ्या निवडणुकांमधील चढउतार या प्रश्नांचा उलगडा ‘खेड टाइम्स’ने केला आहे. नवनिर्वाचित सरपंच विनोद टोपे यांच्याशी केलेली खास बातचीत... प्रश्न : आपली ही सरपंच पदी निवड झाली यांचे श्रेय कोणाला द्याल?विनोद टोपे : ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची कृपा व तसेच आई वडिलांचे आशीर्वाद होते. म्हणून शक्य झाले आहे. प्रश्न : राजकीय वाटचाल कधी व कशाप्रकारे सुरू झाली?: माझा राजकीय प्रवास हा २००८ साली सुरू झाला. पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती; परंतु दुर्दैवाने त्यावेळी अवघ्या वीस मतांनी पराभवाचा सामना झाला. पण तरीही या अपयशामुळे न खचता पुन्हा उभारी घेतली. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून संघटनाचे काम करताना तालुक्याचे युवा मोर्चाचे प्रमुखपद मिळाले. यातूनच भाजपाच्या तालुक्यात ५७ शाखा सुरू केल्या आहे. यात संदीप सोमवंशी याचे अनमोल मार्गदर्शन मला लाभले आहे. आता झालेल्या बाजार समिती लढवण्याचा निर्णय घेतला, परंतु यामध्ये ही सात मतांनी पराभव झाला. गावच्या राजकरणात घरचे कुणीच नसल्याने काहीजण कुरघोड्या करण्याचे काम करत होते; परंतु भैरवनाथ महाराजांच्या आर्शीवादामुळे चार वर्ष उपसरपंच आणि आता सरपंच झालो आहे. प्रश्न : आगामी राजकीय वाटचाल कशी असेल?: गावच्या राजकरणातील सर्वोच्च पद, जबाबदारी मिळाली आहे. चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण एकदा सरपंच झाल्यावर इतरांसारखे येथेच चिकटून राहणे मला पटत नाही. त्यामुळे माझा पॅनल गावात निवडणूक लढवीन. मी भाजपाच्या माध्यमातून पुर्ण वेळ तालुक्यात सक्रीय होणार आहे. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद या दिशेने माझी आगेकूच नक्कीच असेल आणि ती तुम्हाला पाहयला देखील मिळेल. प्रश्न : गावात तुम्हाला राजकीय विरोधक आहेत. मग गावच्या विकासाच्या संदर्भात सुवर्णमध्य कसा साधाल?: विरोधकांची भूमिका ही विरोधाला विरोध एवढीच राहिल्याने ती नेहमीच पोकळ ठरते. गावात मला विरोधकच उरलेच नाहीत. असेलच तर बोटावर मोजण्याइतपत. गावाचा संपूर्ण पाठींबा मला आहे. त्यामुळे गावचा विकास कुणीच थांबवू शकत नाही. प्रश्न : आजपर्यतच्या निवडणुकांमध्ये अनेक चढउतार आले. त्याबद्दल काय सांगाल?  : माझे राजकीय गुरू म्हणालं, तर मला या क्षेत्रात ज्यांनी खूप काही दिलं व देत आहेत, असे संदीप सोमवंशी हे प्रमुखपदावर आहेत. तसेच या पडझडीच्या काळात बळवंत टोपे, नाना टोपे, अकुंश गारगोटे, भाऊसाहेब टोपे, संतोष गारगोटे, ॲड. विकास जाधव, विश्वास टोपे, सुनिल टोपे, दत्तात्रय कड, गंगाराम टोपे यांची आजपर्यत बहूमुल्य साथ लाभली. प्रश्न : वाकी गावच्या विकासासंदर्भात तुमचा अजेंठा काय असेल? : गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिराचे तसेच सभामंडपाचे काम चालू आहे. ते पूर्ण करून घेणार. संपूर्ण गावासाठी पाणी योजना राबवणार, सर्व वस्त्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत डांबरीकरण करणे, जलसंधारणाची कामे देखील हाती घेण्याच्या मानस आहे. प्रश्न : तालुक्यात पक्ष संघटन करण्यासाठी कोणती रणनीती राबवणार?: तालुक्यातील बरेचसे सरपंच, उपसरपंच यांच्याशी माझे व्यक्तीगत जिव्हाळाचे संबंध आहेत. त्यातील काही भाजपात येण्यास इच्छुक आहे. त्यांच्यामार्फत भाजपाचे संघठन वाढवणे. गावागावांतील माझा जनसंपर्क दांडगा आहे, त्याचा वापर करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. मुलाखत व शब्दांकन : शुभम वाळुंज, राजगुरूनगर Twitter Rate this item 1 2 3 4 5 (1 Vote) Last modified on Monday, 18 September 2017 17:22 Tweet Tags pune news khed top news chakan news news in rajgurunagar news in alandi कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ ! » khedtimes Latest from khedtimes आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन Related items आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन when to top Follow Us Facebook Like us on Facebook Twitter Follow us on Twitter Like Us On Facebook ताज्या बातम्या आपले पोलीस, आपली अस्मिताJan 19, 2018 पुणे आपले पोलीस, आपली अस्मिताताज्या बातम्याJan 19, 2018 पिकांवर संक्रांतकृषीJan 18, 2018 पिकांवर संक्रांतताज्या बातम्याJan 18, 2018 लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटनपुणेJan 18, 2018 'खेड टाइम्स टुडे' न्यूज पोर्टल समाजापुढे एक आदर्श आहे. समाजातील दैनंदिन माहिती, अचूक बातम्या पुरविण्याची मनीषा असून, तसा आमचा संकल्प आहे. सामाजिक, विधायक बातमीला प्राधान्यक्रम देत यशस्वी पत्रकारितेचा प्रवास करीत आहोत.   +९१ ९८८१ ८९६ ८४१   khedtimes@gmail.com © 2017 Khed Times. All Rights Reserved Designed by Khed Times. संपर्क साधा जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक होम कृषी राजकीय क्राइम सामाजिक क्रीडा फेरफटका भूमिपुत्र खेड सिटी संवाद गावगाडा ई-पेपर