khedtimes.today - ...अशी ही पळवापळवी !









Search Preview

...अशी ही पळवापळवी !

khedtimes.today
राजकीय सरमिसळ : राष्ट्रवादी - शिवसेनेत चढाओढ दोन्ही घरच्या पाहूण्यांमुळे राजकीय पक्षांची गोची भाजपची ही रणनीती जोरात khedtimes.today | आगामी लोकसभा आण...
.today > khedtimes.today

SEO audit: Content analysis

Language Error! No language localisation is found.
Title ...अशी ही पळवापळवी !
Text / HTML ratio 47 %
Frame Excellent! The website does not use iFrame solutions.
Flash Excellent! The website does not have any flash contents.
Keywords cloud आहे आणि news राजकीय वाडेकर पोलीस राष्ट्रवादी आपले अस्मिता शेटे आपली संक्रांत सरपंच पिकांवर खेड केला गणेश तालुक्यातील दावा khed
Keywords consistency
Keyword Content Title Description Headings
आहे 19
आणि 15
news 11
राजकीय 10
वाडेकर 10
पोलीस 10
Headings
H1 H2 H3 H4 H5 H6
0 1 6 5 0 0
Images We found 15 images on this web page.

SEO Keywords (Single)

Keyword Occurrence Density
आहे 19 0.95 %
आणि 15 0.75 %
news 11 0.55 %
राजकीय 10 0.50 %
वाडेकर 10 0.50 %
पोलीस 10 0.50 %
राष्ट्रवादी 9 0.45 %
आपले 9 0.45 %
अस्मिता 8 0.40 %
शेटे 8 0.40 %
आपली 8 0.40 %
संक्रांत 8 0.40 %
सरपंच 8 0.40 %
पिकांवर 8 0.40 %
खेड 8 0.40 %
केला 7 0.35 %
गणेश 6 0.30 %
तालुक्यातील 6 0.30 %
दावा 6 0.30 %
khed 6 0.30 %

SEO Keywords (Two Word)

Keyword Occurrence Density
पोलीस आपली 8 0.40 %
आपले पोलीस 8 0.40 %
आपली अस्मिता 8 0.40 %
पिकांवर संक्रांत 8 0.40 %
गणेश वाडेकर 6 0.30 %
प्रदर्शनाचे उद्घाटन 5 0.25 %
मासिकाच्‍या प्रदर्शनाचे 5 0.25 %
लोकराज्‍य मासिकाच्‍या 5 0.25 %
news in 4 0.20 %
असल्याचा दावा 4 0.20 %
news khed 4 0.20 %
खेड तालुक्यातील 4 0.20 %
यांनी केला 3 0.15 %
सरपंच गणेश 3 0.15 %
ताज्या बातम्या 3 0.15 %
Jan 18 3 0.15 %
राष्ट्रवादी काँग्रेसने 3 0.15 %
18 2018 3 0.15 %
ग्रामपंचायत निवडणुकीत 3 0.15 %
संक्रांत लोकराज्‍य 3 0.15 %

SEO Keywords (Three Word)

Keyword Occurrence Density Possible Spam
आपले पोलीस आपली 8 0.40 % No
पोलीस आपली अस्मिता 8 0.40 % No
मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन 5 0.25 % No
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे 5 0.25 % No
अस्मिता आपले पोलीस 3 0.15 % No
संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या 3 0.15 % No
सरपंच गणेश वाडेकर 3 0.15 % No
पिकांवर संक्रांत लोकराज्‍य 3 0.15 % No
संक्रांत पिकांवर संक्रांत 3 0.15 % No
पिकांवर संक्रांत पिकांवर 3 0.15 % No
Jan 18 2018 3 0.15 % No
आपली अस्मिता पिकांवर 3 0.15 % No
अस्मिता पिकांवर संक्रांत 3 0.15 % No
आपली अस्मिता आपले 3 0.15 % No
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता 2 0.10 % No
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ 2 0.10 % No
वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ 2 0.10 % No
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा 2 0.10 % No
घ्या नाटक पहा 2 0.10 % No
तिळगुळ घ्या नाटक 2 0.10 % No

SEO Keywords (Four Word)

Keyword Occurrence Density Possible Spam
आपले पोलीस आपली अस्मिता 8 0.40 % No
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन 5 0.25 % No
पोलीस आपली अस्मिता आपले 3 0.15 % No
संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे 3 0.15 % No
पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत 3 0.15 % No
अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर 3 0.15 % No
आपली अस्मिता पिकांवर संक्रांत 3 0.15 % No
पोलीस आपली अस्मिता पिकांवर 3 0.15 % No
अस्मिता आपले पोलीस आपली 3 0.15 % No
पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या 3 0.15 % No
आपली अस्मिता आपले पोलीस 3 0.15 % No
संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य 3 0.15 % No
तिळगुळ घ्या नाटक पहा 2 0.10 % No
राजकीय क्राइम सामाजिक क्रीडा 2 0.10 % No
सामाजिक क्रीडा फेरफटका भूमिपुत्र 2 0.10 % No
तालुक्याच्या पश्चिम भागातील व्यापारी 2 0.10 % No
कुटुंबिय पुन्हा गावच्या राजकारणात 2 0.10 % No
गाळव कुटुंबिय पुन्हा गावच्या 2 0.10 % No
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद 2 0.10 % No
खेड सिटी संवाद गावगाडा 2 0.10 % No

Internal links in - khedtimes.today

आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
छात्रभारतीच्या वतीने निषेध
छात्रभारतीच्या वतीने निषेध
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
सुमंत विद्यालयाचे यश
सुमंत विद्यालयाचे यश
ई-पेपर
ई-पेपर
जाहिरात करा
जाहिरात करा
संपर्क साधा
संपर्क साधा
कृषी
कृषी
राजकीय
राजकीय
क्राइम
क्राइम
सामाजिक
सामाजिक
क्रीडा
क्रीडा
फेरफटका
फेरफटका
भूमिपुत्र
भूमिपुत्र
खेड सिटी
खेड सिटी
संवाद
संपादकीय
गावगाडा
गावगाडा
ई-पेपर
ई-पेपर
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
गावाला गावपण देणारा माणूस...
गावाला गावपण देणारा माणूस...
...अशी ही पळवापळवी !
...अशी ही पळवापळवी !
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
khedtimes
khedtimes
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ल…
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लखलखणार
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे द…
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे दुर्लक्ष
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
पुणे
पुणे
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
राष्ट्रीय
राष्ट्रीय

Khedtimes.today Spined HTML


...अशी ही पळवापळवी ! Drugs Store without Prescription To stave these problems and take maximal wholesomeness out of the treatment undertow with generic, non-prescription drugs, you need to be worldly-wise to rely on the platform canadianrxon.com you order from. Start with a small investigation, checking the information well-nigh the online drugs store without prescription, its policies, and services. Contact the support team to test its assistance. Read the feedback and reviews from real customers to be 100% sure in the dependability of the online pharmacy. Following several simple tips, you can whop your chances of successful cooperation with salubrious results. ब्रेकिंग न्यूज आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता तिळगुळ घ्या, नाटक पहा! तिळगुळ घ्या, नाटक पहा! राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले छात्रभारतीच्या वतीने निषेध संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श पोलीस काकांचा सत्कार पोलीस काकांचा सत्कार सुमंत विद्यालयाचे यश October 03, 2018 ई-पेपर जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक संपर्क साधा होमकृषीराजकीयक्राइमसामाजिकक्रीडाफेरफटकाभूमिपुत्रखेड सिटीसंवादगावगाडाई-पेपर मुख्य बातमी ...अशी ही पळवापळवी ! By khedtimes October 27, 2017 406 0 font size subtract font size increase font size Print Email राजकीय सरमिसळ : राष्ट्रवादी - शिवसेनेत चढाओढ दोन्ही घरच्या पाहूण्यांमुळे राजकीय पक्षांची गोची भाजपची ही रणनीती जोरात khedtimes.today | आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्र होण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. आता ‘खासदारकी’ आणि ‘आमदारकी’ अवघ्या दीड वर्षांवर आली आहेत. त्यामुळे खेड तालुक्यातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. नुकत्याच झालेल्या 23 ग्रामपंचायतींच्या निकाल आणि त्यानंतर विजयी उमेदवारांच्या मागे धावणारी राजकीय नेतेमंडळी, कार्यकर्ते सारं काही सांगून जाते. सरपंचांच्या पळवापळवी ‘ड्रामा’ आपण सा-यांनीच पाहिला. राष्ट्रवादी काँग्रेसने आपणच नेहमीप्रमाणे ‘पुढे’ असल्याचा दावा केला, तसा पत्रप्रपंचही करायला विसरले नाहीत. मग खेड-आळंदी विधानसभेचे प्रतिनिधीत्व करणा-या आमदार सुरेश गोरे यांची ‘सेना’ थोडीच माघार घेतील. शिवसेनेने तालुक्यात 23 पैकी 17 ग्रामपंचायतींवर भगवा फडकला असल्याचे पदाधिकारी सांगून मोकळे झाले. ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर राजकीय स्थितीचा ‘खेड टाइम्स’ने घेतलेला मागोवा... खेड तालुक्यातील भांबोली, पापळवाडी, सिद्धेगव्हाण, देवोशी, साकुर्डी, अनावळे, येणिये खुर्द, चास, बहूळ, दौंडकरवाडी, आव्हाट, शेलगाव, आंभू, गारगोटवाडी, मिरजेवाडी, मांजरेवाडी, सुरकुंडी, कोरेगाव खुर्द, येलवाडी, बहिरवाडी, वाडा, साबळेवाडी, शिरोली अशा 23 ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या. त्यापैकी चार ग्रामपंचायतीचे सरपंचपद बिनविरोध झाले. उर्वरित 19 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. गावपातळीवरील या निवडणुकीमुळे गावगाडा ढवळून निघाला. या निवडणुकीने प्रस्थापितांना धक्के बसले. वाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पश्चिम पट्ट्यातील बुजुर्ग नेते बाळासाहेब शेटे आणि जिल्हा दूध संघाचे संचालक चंद्रशेखर शेटे यांना धक्का बसला. तालुक्याच्या पश्चिम भागातील व्यापारी गावाने शेटे समर्थकांना नाकारून रघुनाथ लांडगे यांना गावच्या कारभारी पदाचा शिरपेच बहाल केला. गारगोटवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांना धूळ चारत शिवसेनेचा मोठा विजय झाला. सरपंचपदाच्या रस्सीखेच झाल्यानंतर आता उपसरपंचपदासाठी गावातील अनेक गटतट एकत्र आले आहे. विशेष म्हणजे ज्या गावात महिला सरपंच असतील, त्या गावात बहुतांशी वेळा उपसरपंच हेच ‘सरपंच’ असल्याच्या अर्विभावात मिरवताना दिसतात. त्यामुळे उपसरपंचपदाची लढाई सोपी नाही, असा अनेक गावांतील सूर दिसून येतो. राष्ट्रवादी काँग्रेसने 16 गावात राष्ट्रवादीच्या विचाराचे सरपंच निवडूण आले असल्याचा दावा तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी केला. वर्तमानपत्राचे रकाने भरून आल्यानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख जागे झाले, त्यांनी सुमारे 17 गावातील सरपंच पदावर भगवा फडकल्याचे लेखी कळविले. आता भाजपचे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी कोणत्याही सरपंचपदावर जाहीरपणे दावा केला नसला तरी पश्चिम पट्ट्यात अतुल देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या ताकदीवर अनेक जण निवडूण आले आहेत. मात्र त्यांनी जाहीरपणे सांगितले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील दावे-प्रतिदाव्याची लढाई वरकरणी दिसत असली तरी भाजप आलेलं ‘बाळसं’ नजरेआड करून चालणार नाही, हे ही तितकेच खरे आहे. बहूळमध्ये कोणाचा ‘गणेशा’ खेड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींपैकी सुमारे 17 ग्रामपंचायतींवर भगवा फडकल्याचा दावा सेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांनी केला. मूळ पाहिले, तर वाडेकर यांच्या बहूळ गावातील नवनिर्वार्चित सरपंच गणेश वाडेकर आमचा असल्याचा दावा तालुकाप्रमुख वाडेकर यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर गणेश वाडेकर हे शिवसेनेत आले असल्याचे सांगायला तालुकाप्रमुख विसरले नाहीत. मग राष्ट्रवादी काँग्रेसने सरपंच गणेश वाडेकर यांना खांद्यावर घेत हारतुरे द्यायला आघाडीवर होते. एवढंच नाही तर फ्लेक्सबाजी करायलाही सेनेच्या पुढे राहिले. जिल्हा परिषद सदस्य निर्मला पानसरे आणि बाजार समितीचे संचालक धैर्यशील पानसरे आणि दुसरीकडे शिवसेनेचे तालुका प्रमुख वाडेकर यांच्या प्रतिष्ठेचा विषय ठरला. आता दोन्ही पक्षाकडून मदत झाल्यामुळे नवनिर्वाचित सरपंच गणेश वाडेकर यांची गोची झाली. त्यामुळे माध्यमांशी बोलायलाही गणेश वाडेकर कचरत असल्याचे चित्र आहे. ‘ना राष्ट्रवादी काँग्रेस, ना शिवसेना’ केवळ ग्रामस्थांच्या पाठबळावर माझा विजय झाल्याचे गणेश वाडेकर सांगून सुटले एकदाचे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचांची यापेक्षा वेगळी स्थिती नसेल, असे विदारक स्थिती दिसून लागली आहे. अपयश झाकण्यासाठी राष्ट्रवादीकडून दिशाभूल - सेना तेवीस ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ अव्वल असल्याचा दावा सेनेकडून खोडण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादी नंबर 1’ म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ असा उपरोधीत टोला लगावला. गेल्या काही काळात राष्ट्रवादीची अवस्था केविलवाणी झाली. त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडिया आणि बातम्यांच्या आधारे चुकीची विधाने करून खेड तालुक्यातील जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सेनेकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा अपयश झाकण्याचा प्रकार लाजीरवाणा ठरला आहे, असे सांगत आम्हीच ग्रामपंचायत निवडणुकीत ‘शेर’ असल्याची डरकाळी फोडली आहे. व्यापारी गावाने दिग्गजांना धूळ चारली खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील व्यापारी गाव म्हणून वाडा गावाकडे पाहिले जाते. पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ अशी ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेटे यांचे गाव म्हणूनही तालुक्यात गावाला चांगली ओळख आहे. जिल्हा दूध संघाचे संचालक चंद्रेशखर शेटे यांची ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. भीमाशंकर वाडा परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून शेटे यांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. मात्र शेटे यांच्या विरोधात गावक-यांचा धर्मराज परिवर्तन पॅनलचे मोठे आव्हान होते. या प्रतिष्ठेच्या लढाईत शेटे समर्थक आणि विद्यमान उपसरपंच भगवान लांडगे यांचा पराभव झाला. गाळव कुटुंबिय पुन्हा गावच्या राजकारणात... खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पद भूषविलेले कैलास गाळव यांची सरपंचपदी विराजमान झाले. तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झालेले गाळव कुटुंबिय पुन्हा गावच्या राजकारणात उतरल्याचे दिसते. गाळव यांच्या पत्नी रत्नमाला या पंचायत समितीचे सदस्यपदी निवडूण आल्या होत्या. त्याही ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाल्या आहेत. जिल्हा परिषदेत निवडणुकीच्या तोंडावर कैलास गाळव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेच्या तिकीटावर पिंपरी बुद्रुक-पाईट गटात निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. गावपातळीपासून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झालेले गाळव कुटुंबियांवर ‘गड्या आपला गावच बरा’, अशी म्हणण्याची वेळ आली की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सांगा सरपंच कोणाचे...आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बहुतेक सरपंचांना गळाला लावण्यासाठी राजकीय नेत्यांचे बगलबच्चे सरसावले आहेत. त्यादृष्टीने निवडूण आलेला सरपंच आपलाच असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीवर दिसते. गावचा विकास साधण्यासाठी अनेक सरपंचांनी सत्तेची वाट धरली. त्यामुळे गावपुढा-यांच्या सोयीच्या राजकारणामुळे तालुका पातळीवरील नेते, कार्यकर्त्यांना तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. कारभारी तळ्यात-मळ्यात करीत मतदारराजामध्ये संभ्रम निर्माण झाला, हे मात्र नक्की. यावर ‘खेड टाइम्स’ने प्रकाश टाकला आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण आणखीच तापू लागले आहे. Twitter Rate this item 1 2 3 4 5 (0 votes) Last modified on Friday, 27 October 2017 08:34 Tweet Tags maharastra news pune news chakan news khed news khed top news khed popular news khed times khed municipality news news in khed news in chakan news in rajgurunagar news in alandi « ‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी! गावाला गावपण देणारा माणूस... » khedtimes Latest from khedtimes आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन Related items आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन when to top Follow Us Facebook Like us on Facebook Twitter Follow us on Twitter Like Us On Facebook ताज्या बातम्या आपले पोलीस, आपली अस्मिताJan 19, 2018 पुणे आपले पोलीस, आपली अस्मिताताज्या बातम्याJan 19, 2018 पिकांवर संक्रांतकृषीJan 18, 2018 पिकांवर संक्रांतताज्या बातम्याJan 18, 2018 लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटनपुणेJan 18, 2018 'खेड टाइम्स टुडे' न्यूज पोर्टल समाजापुढे एक आदर्श आहे. समाजातील दैनंदिन माहिती, अचूक बातम्या पुरविण्याची मनीषा असून, तसा आमचा संकल्प आहे. सामाजिक, विधायक बातमीला प्राधान्यक्रम देत यशस्वी पत्रकारितेचा प्रवास करीत आहोत.   +९१ ९८८१ ८९६ ८४१   khedtimes@gmail.com © 2017 Khed Times. All Rights Reserved Designed by Khed Times. संपर्क साधा जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक होम कृषी राजकीय क्राइम सामाजिक क्रीडा फेरफटका भूमिपुत्र खेड सिटी संवाद गावगाडा ई-पेपर