khedtimes.today - ‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!









Search Preview

‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!

khedtimes.today
khedtimes.today | महाराष्ट्राचा औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने विकास होत असताना अनेक गावे एम.आय.डी.सी. झोनमध्ये आली. खेड तालुक्यातील देखील अनेक गावांचा का...
.today > khedtimes.today

SEO audit: Content analysis

Language Error! No language localisation is found.
Title ‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
Text / HTML ratio 40 %
Frame Excellent! The website does not use iFrame solutions.
Flash Excellent! The website does not have any flash contents.
Keywords cloud आहे news पोलीस अस्मिता आपली आपले संक्रांत पिकांवर गावातील आणि khed या तर Jan ही उद्घाटन प्रदर्शनाचे मासिकाच्‍या लोकराज्‍य
Keywords consistency
Keyword Content Title Description Headings
आहे 24
news 11
पोलीस 10
अस्मिता 8
आपली 8
आपले 8
Headings
H1 H2 H3 H4 H5 H6
0 1 6 5 0 0
Images We found 15 images on this web page.

SEO Keywords (Single)

Keyword Occurrence Density
आहे 24 1.20 %
news 11 0.55 %
पोलीस 10 0.50 %
अस्मिता 8 0.40 %
आपली 8 0.40 %
आपले 8 0.40 %
संक्रांत 8 0.40 %
8 0.40 %
पिकांवर 8 0.40 %
गावातील 7 0.35 %
आणि 7 0.35 %
khed 6 0.30 %
या 6 0.30 %
तर 5 0.25 %
Jan 5 0.25 %
ही 5 0.25 %
उद्घाटन 5 0.25 %
प्रदर्शनाचे 5 0.25 %
मासिकाच्‍या 5 0.25 %
लोकराज्‍य 5 0.25 %

SEO Keywords (Two Word)

Keyword Occurrence Density
पोलीस आपली 8 0.40 %
पिकांवर संक्रांत 8 0.40 %
आपली अस्मिता 8 0.40 %
आपले पोलीस 8 0.40 %
मासिकाच्‍या प्रदर्शनाचे 5 0.25 %
लोकराज्‍य मासिकाच्‍या 5 0.25 %
प्रदर्शनाचे उद्घाटन 5 0.25 %
news in 4 0.20 %
news khed 4 0.20 %
केले आहे 3 0.15 %
संक्रांत पिकांवर 3 0.15 %
18 2018 3 0.15 %
font size 3 0.15 %
संक्रांत लोकराज्‍य 3 0.15 %
अस्मिता आपले 3 0.15 %
अस्मिता पिकांवर 3 0.15 %
ताज्या बातम्या 3 0.15 %
Jan 18 3 0.15 %
आरोग्यरथाने आरोग्य 2 0.10 %
होम कृषी 2 0.10 %

SEO Keywords (Three Word)

Keyword Occurrence Density Possible Spam
पोलीस आपली अस्मिता 8 0.40 % No
आपले पोलीस आपली 8 0.40 % No
मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन 5 0.25 % No
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे 5 0.25 % No
आपली अस्मिता आपले 3 0.15 % No
संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या 3 0.15 % No
पिकांवर संक्रांत लोकराज्‍य 3 0.15 % No
संक्रांत पिकांवर संक्रांत 3 0.15 % No
पिकांवर संक्रांत पिकांवर 3 0.15 % No
Jan 18 2018 3 0.15 % No
आपली अस्मिता पिकांवर 3 0.15 % No
अस्मिता आपले पोलीस 3 0.15 % No
अस्मिता पिकांवर संक्रांत 3 0.15 % No
संवाद गावगाडा ईपेपर 2 0.10 % No
पोलीस काकांचा सत्कार 2 0.10 % No
जाहिरात करा जाहिरातींचे 2 0.10 % No
करा जाहिरातींचे दरपत्रक 2 0.10 % No
2018 पिकांवर संक्रांत 2 0.10 % No
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता 2 0.10 % No
आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन 2 0.10 % No

SEO Keywords (Four Word)

Keyword Occurrence Density Possible Spam
आपले पोलीस आपली अस्मिता 8 0.40 % No
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन 5 0.25 % No
पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत 3 0.15 % No
आपली अस्मिता पिकांवर संक्रांत 3 0.15 % No
पोलीस आपली अस्मिता पिकांवर 3 0.15 % No
संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य 3 0.15 % No
पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या 3 0.15 % No
संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे 3 0.15 % No
अस्मिता आपले पोलीस आपली 3 0.15 % No
आपली अस्मिता आपले पोलीस 3 0.15 % No
पोलीस आपली अस्मिता आपले 3 0.15 % No
अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर 3 0.15 % No
विचार मराठीत व्हायला हवा 2 0.10 % No
आणि वर्तमानाचा विचार मराठीत 2 0.10 % No
मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन 2 0.10 % No
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे 2 0.10 % No
भूमिपुत्र खेड सिटी संवाद 2 0.10 % No
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ 2 0.10 % No
फेरफटका भूमिपुत्र खेड सिटी 2 0.10 % No
संधी आणि वर्तमानाचा विचार 2 0.10 % No

Internal links in - khedtimes.today

आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
छात्रभारतीच्या वतीने निषेध
छात्रभारतीच्या वतीने निषेध
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
सुमंत विद्यालयाचे यश
सुमंत विद्यालयाचे यश
ई-पेपर
ई-पेपर
जाहिरात करा
जाहिरात करा
संपर्क साधा
संपर्क साधा
कृषी
कृषी
राजकीय
राजकीय
क्राइम
क्राइम
सामाजिक
सामाजिक
क्रीडा
क्रीडा
फेरफटका
फेरफटका
भूमिपुत्र
भूमिपुत्र
खेड सिटी
खेड सिटी
संवाद
संपादकीय
गावगाडा
गावगाडा
ई-पेपर
ई-पेपर
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
गावाला गावपण देणारा माणूस...
गावाला गावपण देणारा माणूस...
...अशी ही पळवापळवी !
...अशी ही पळवापळवी !
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
khedtimes
khedtimes
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ल…
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लखलखणार
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे द…
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे दुर्लक्ष
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
पुणे
पुणे
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
राष्ट्रीय
राष्ट्रीय

Khedtimes.today Spined HTML


‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी! Drugs Store without Prescription To stave these problems and take maximal wholesomeness out of the treatment undertow with generic, non-prescription drugs, you need to be worldly-wise to rely on the platform canadianrxon.com you order from. Start with a small investigation, checking the information well-nigh the online drugs store without prescription, its policies, and services. Contact the support team to test its assistance. Read the feedback and reviews from real customers to be 100% sure in the dependability of the online pharmacy. Following several simple tips, you can whop your chances of successful cooperation with salubrious results. ब्रेकिंग न्यूज आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता तिळगुळ घ्या, नाटक पहा! तिळगुळ घ्या, नाटक पहा! राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले छात्रभारतीच्या वतीने निषेध संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श पोलीस काकांचा सत्कार पोलीस काकांचा सत्कार सुमंत विद्यालयाचे यश October 03, 2018 ई-पेपर जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक संपर्क साधा होमकृषीराजकीयक्राइमसामाजिकक्रीडाफेरफटकाभूमिपुत्रखेड सिटीसंवादगावगाडाई-पेपर मुख्य बातमी ‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी! By khedtimes October 20, 2017 493 0 font size subtract font size increase font size Print Email khedtimes.today | महाराष्ट्राचा औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने विकास होत असताना अनेक गावे एम.आय.डी.सी. झोनमध्ये आली. खेड तालुक्यातील देखील अनेक गावांचा कायापालट होत नंदनवने उभे राहिली. या गावच्या कारभा-यांचा एक वेगळाच थाट पाहायला मिळू लागला. परंतु गावचा कारभार स्वखुशीने तरूणांच्या हातात देणारी भांबोली ग्रामपंचायत एकमेव आहे. ‘जागे व्हा’ या नाटकातून माजोरी राजकीय सत्तेवर आसूड ओढत वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी भांबोली गावच्या सरपंचपदी बिनविरोध सागर निखाडे विराजमान झाले आहेत. त्यांच्या दैदीप्यमान प्रवास ‘खेड टाइम्स’ ने उलगडला आहे. त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.... प्रश्न : सध्याच्या युगात लोक पद, सत्तेसाठी कोणत्याही स्तरावर जातात. मग आपण बिनविरोध निवडून येण्याची किमया कशी साधली? सागर निखाडे : तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आजकाल लोक पद, सत्ता, पैशा यासाठी काहीही करायला तयार असतात. खरं तर मी बिनविरोध निवडून येईल, असे मला कधीच वाटले नव्हते. परंतु गावातील सर्वच स्तरातील लोकांनी माझ्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे हे शक्य झाले. गावातील लहान मुलांपासून ते सत्तर वर्षाच्या व्यक्तीशी माझे एक वेगळे नाते निर्माण झाले आहे, हा त्याचाच परिणाम आहे. गावातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व इतर कार्यक्रमांमध्ये सामाजिक काम करत आलो आहे. त्याचीच ही फलश्रुती आहे. प्रश्न : वारकरी सांप्रदाय व नाटकांमध्ये रमणारा एक कलाकार माणुस राजकारणात कसा आला? इथपर्यतचा प्रवास कसा होता? : घरातून माझ्यावर वारकरी सांप्रदायाचे संस्कार झाले. वैष्णव धर्माशी नाळ जोडली गेली आहे. नाटक म्हणाल तर आम्ही ‘वडवानल’च्या माध्यमातून अनेक पथनाट्य, एकांकिका, शॉर्टफिल्म तालुक्यातील कलाकार, कवी, लेखकांना सोबत घेऊन करत आहे. ‘वडवानल’ म्हणजेच समुद्राला लागलेली आग अर्थात प्रवाहाच्या विरूध्द दिशेने जाणारी माणसे. याच माणसांचे आम्ही संगठन करतो आहे. ‘जागे व्हा’ नाटकातून खरी राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली, अशी मी मानतो. या नाटकाच्या माध्यमातून जनतेला जागे व्हा म्हणत, समाजकारणाचे व विकासाचे घोडे पाण्यात भिजवत ठेवत या राजकारणी लोकांनी कसे स्वार्थी, आपलकोंडी राजकारण करत आले आहेत, यावरती आम्ही भाष्य केले आहे. हे सर्व लोकांना आपण सांगतो आहे. परंतु खरचं काही बदल घडवायचा असेल तर आपण हे बदलवू शकतो. त्यामुळे ती राजकारणात आपण समाजकारण, विकासकारण करूयात, या उद्देशाने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि यश ही मिळाले. प्रश्न : आपल्या स्वत:ला सिद्ध करत असताना कोणत्या व्यक्तीचा जीवनावरती प्रभाव पडला? : मी खरा घडलो तर ‘वडवानल’च्या तालमीत. ‘वडवानल’नेच खरे आयुष्य काय असते, हे दाखवले. त्याचबरोबर माझ्या जीवनावर दिपक मांडेकर या प्रगल्भ व्यक्तीचा खूप प्रभाव आहे व येथून पुढेही असेल. आई, वडील, भाऊ कैलास निखाडे व माझा गाव यांचाही कळत नकळत प्रभाव पडला आहे. त्याचबरोबर ‘वडवानल’च्या प्रत्येक शिलेदाराकडून मी रोज नवे काहीतरी शिकत असतो. प्रश्न : जनतेने विश्वासाने गावचे कारभारी केले आहे. त्यांच्या विश्वास सार्थ ठरवण्यासाठी विकासाचा अजेंडा काय असेल? : गावचा विकास ब-यापैकी झाला आहे आणि भरपूर बाकी आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा स्वयंपूर्ण व सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहे. दलित वस्त्यांवरती काही मुले शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांच्या पालकांची मानसिकता बदलून, ती मुले शाळेत कशी येतील, यावरती भर देणार आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणणार, रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व दशक्रिया घाट सुशोभित करणार. गावातील ड्रिनेज लाईन व रस्त्यांवरील दिवे खराब झाले आहेत, ते योग्य पद्धतीने दुरूस्त करून घेणार आहे. त्याचबरोबर गावातील युवकांना शंभर टक्के रोजगार कसा मिळेल, यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. प्रश्न : आगामी वाटचाल कशी असेल? : गावाने स्व:खुशीने सरपंच केले आहे. त्यांचे खूप आभार मानतो. त्यामुळे गावात पुन्हा निवडणूक लढवणार नाही. गावातील युवकांना संधी देईल आणि त्यांना गावच्या विकासाच्या संदर्भात माझी नेहमीच साथ असेल. पंचायत समिती, बाजार समिजी याचा अजून विचार केलेला नाही, परंतु संधी जर मिळाली तर त्या संधीचे सोने नक्कीच करीन. कोणत्या राजकीय पक्षात जायचे याचा देखील विचार केलेला नाही. पण शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्यासोबत कायम असेल. फक्त विकासकारणाला माझी साथ असेल. - शुभम वाळुंज, राजगुरूनगर Twitter Rate this item 1 2 3 4 5 (0 votes) Last modified on Friday, 20 October 2017 09:37 Tweet Tags maharastra news pune news chakan news khed news khed top news khed popular news khed times khed municipality news news in khed news in chakan news in rajgurunagar news in alandi « ‘राष्ट्रवादी पुढे...’ ...अशी ही पळवापळवी ! » khedtimes Latest from khedtimes आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन Related items आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन when to top Follow Us Facebook Like us on Facebook Twitter Follow us on Twitter Like Us On Facebook ताज्या बातम्या आपले पोलीस, आपली अस्मिताJan 19, 2018 पुणे आपले पोलीस, आपली अस्मिताताज्या बातम्याJan 19, 2018 पिकांवर संक्रांतकृषीJan 18, 2018 पिकांवर संक्रांतताज्या बातम्याJan 18, 2018 लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटनपुणेJan 18, 2018 'खेड टाइम्स टुडे' न्यूज पोर्टल समाजापुढे एक आदर्श आहे. समाजातील दैनंदिन माहिती, अचूक बातम्या पुरविण्याची मनीषा असून, तसा आमचा संकल्प आहे. सामाजिक, विधायक बातमीला प्राधान्यक्रम देत यशस्वी पत्रकारितेचा प्रवास करीत आहोत.   +९१ ९८८१ ८९६ ८४१   khedtimes@gmail.com © 2017 Khed Times. All Rights Reserved Designed by Khed Times. संपर्क साधा जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक होम कृषी राजकीय क्राइम सामाजिक क्रीडा फेरफटका भूमिपुत्र खेड सिटी संवाद गावगाडा ई-पेपर