khedtimes.today - ‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!









Search Preview

‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!

khedtimes.today
खेड तालुक्यात सांप्रदायिकतेची नवी मुहुर्तपेढ khedtimes.today | तेराव्या शतकापासून खेड तालुक्याला भागवत सांप्रदायाचा वारसा लाभला आहे. विश्वाची माऊली ज्...
.today > khedtimes.today

SEO audit: Content analysis

Language Error! No language localisation is found.
Title ‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
Text / HTML ratio 44 %
Frame Excellent! The website does not use iFrame solutions.
Flash Excellent! The website does not have any flash contents.
Keywords cloud
Keywords consistency
Keyword Content Title Description Headings
Headings
H1 H2 H3 H4 H5 H6
0 1 6 5 0 0
Images We found 15 images on this web page.

SEO Keywords (Single)

Keyword Occurrence Density

SEO Keywords (Two Word)

Keyword Occurrence Density

SEO Keywords (Three Word)

Keyword Occurrence Density Possible Spam

SEO Keywords (Four Word)

Keyword Occurrence Density Possible Spam

Internal links in - khedtimes.today

आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
छात्रभारतीच्या वतीने निषेध
छात्रभारतीच्या वतीने निषेध
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
सुमंत विद्यालयाचे यश
सुमंत विद्यालयाचे यश
ई-पेपर
ई-पेपर
जाहिरात करा
जाहिरात करा
संपर्क साधा
संपर्क साधा
कृषी
कृषी
राजकीय
राजकीय
क्राइम
क्राइम
सामाजिक
सामाजिक
क्रीडा
क्रीडा
फेरफटका
फेरफटका
भूमिपुत्र
भूमिपुत्र
खेड सिटी
खेड सिटी
संवाद
संपादकीय
गावगाडा
गावगाडा
ई-पेपर
ई-पेपर
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
गावाला गावपण देणारा माणूस...
गावाला गावपण देणारा माणूस...
...अशी ही पळवापळवी !
...अशी ही पळवापळवी !
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
khedtimes
khedtimes
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ल…
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लखलखणार
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे द…
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे दुर्लक्ष
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
पुणे
पुणे
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
राष्ट्रीय
राष्ट्रीय

Khedtimes.today Spined HTML


‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’! Drugs Store without Prescription To stave these problems and take maximal wholesomeness out of the treatment undertow with generic, non-prescription drugs, you need to be worldly-wise to rely on the platform canadianrxon.com you order from. Start with a small investigation, checking the information well-nigh the online drugs store without prescription, its policies, and services. Contact the support team to test its assistance. Read the feedback and reviews from real customers to be 100% sure in the dependability of the online pharmacy. Following several simple tips, you can whop your chances of successful cooperation with salubrious results. ब्रेकिंग न्यूज आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता तिळगुळ घ्या, नाटक पहा! तिळगुळ घ्या, नाटक पहा! राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले छात्रभारतीच्या वतीने निषेध संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श पोलीस काकांचा सत्कार पोलीस काकांचा सत्कार सुमंत विद्यालयाचे यश October 03, 2018 ई-पेपर जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक संपर्क साधा होमकृषीराजकीयक्राइमसामाजिकक्रीडाफेरफटकाभूमिपुत्रखेड सिटीसंवादगावगाडाई-पेपर मुख्य बातमी ‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’! By khedtimes October 15, 2017 396 0 font size subtract font size increase font size Print Email खेड तालुक्यात सांप्रदायिकतेची नवी मुहुर्तपेढ khedtimes.today | तेराव्या शतकापासून खेड तालुक्याला भागवत सांप्रदायाचा वारसा लाभला आहे. विश्वाची माऊली ज्ञानोबारायांनी पाया रचत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या काळात याचा सोन्याचा कळस झाला. हाच वारसा जपण्याचे कर्तव्य तालुक्यातील कीर्तनकार व प्रवचनकारांनी केले आहे. परंतु यात एकही महिला नव्हती. आता ह.भ.प. सुप्रियाताई साठे-ठाकूर यांच्या निमित्ताने खेड तालुक्याला ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणणारी ‘मुक्ताई’ लाभली आहे. त्या समर्थपणे ही भगवी पताका सांभाळत आहे. सुप्रियाताई यांचा आजपर्यतचा हरिनामाचा प्रवास ‘खेड टाइम्स’ने जाणून घेतला आहे. त्याच्याशी केलेली ही खास बातचीत.... प्रश्न : सांप्रदायिक क्षेत्रातील तुम्ही एक युवा महिला चेहरा आहात. राज्यभरात तुमच्याकडे आदराने पाहिले जाते. तुम्ही कशा घडलात? आजपर्यतचा प्रवास कसा होता?सुप्रियाताई साठे-ठाकूर : माझा प्रवास खरं तर माझे आजोबा कै. ह.भ.प. हरिदास मोरे (आईचे वडील) यांच्यापासून सुरू होतो. ते फडकरी होते. आई देखील प्रवचन करते. या दोन पिढ्यांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत) यातूनच भागवत धर्माची गोडी लागत गेली. वयाच्या आठव्या वर्षी माऊलीच्या आशीर्वादाने चिंचवडच्या मोरेश्वर मंदिरात पहिले कीर्तन केले आणि हा प्रवास सुरू झाला. सध्याच्या आधुनिक युगाशी नाते सांगत मायक्रोबायोलॉजीतून बी.एस.सी. व एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. वैज्ञानिक दृष्टीकोन, अभ्यासू, चिकित्सक वृत्तीने गाथेचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला. कीर्तनसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान पर्यत जाण्याचा योग आला. यातूनच वारकरी सांप्रदायाची विश्वव्यापकात लक्षात येते. विण्याची अमोघ साथ, पखवाजाच्या गजरात हरीनामाचा जप करत मी घडत आले आहे. प्रश्न : वारकरी सांप्रदायाने एक वेगळी उंची गाठली आहे. तरीही युवकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही, याबद्दल काय सांगाल? याची कारणे काय असतील? : हो नक़्कीच, वारकरी सांप्रदाय हा विश्वव्यापक आहे. तो मानवतेचा पुरस्कारार्थी असल्याने त्याचे एक वेगळे स्थान आहे. युवकांचा प्रतिसाद चांगला आहे. परंतु त्याचे प्रमाण वाढले पाहिजे हे ही तितकेच खरे. याची कारणे जर म्हटली तर युवक ज्यांना आदर्श मानतात त्यांचे दाखले, उदाहरणे हे कीर्तनाच्या माध्यमातून दिली जात नव्हती. फक्त शिवाजी महाराज व तुकाराम महाराजांची भेट हे एकमेव उदाहरण दिले जात होते. परंतु आज यात बदल होत आहे. मुळातच पन्नाशी साठीतले कीर्तनकार असतात या संकल्पनेला फाटा देत युवा कीर्तनकाराचे प्रमाण वाढले आहे. ते आपल्या कीर्तनातून शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी अगदी आईनस्टाईन पर्यतची उदाहरणे, दाखले देत भागवत सांप्रदायाचे महत्त्व युवकांना पटवून देत आहे. भविष्यकाळात यामुळे नक्कीच बदल झालेल्या दिसून येईल. प्रश्न : या क्षेत्रात महिला कीर्तनकार म्हणून येताना काही अडचणी आल्या असतील, याबद्दल तुम्ही काय सांगाल? : अडचणी आल्या हे खरे आहे. पण त्या फक्त मलाच आल्या आहेत असे नव्हे. या क्षेत्रात स्वत:ला अभ्यासू, जाणते कीर्तनकार म्हणवून घेणारे काही लोक हे अगदी ‘मुक्ताई‘ला कीर्तनकार या भूमिकेतून स्वीकारत नाही. ही शोकांतिकेची बाब आहे. त्यांच्या दृष्टीकोनातून ‘मुक्ताई’ने कीर्तनच केले नाही, त्यामुळे महिलांनी कीर्तन करणे योग्य नाही. परंतु सांप्रदायात असा कोठे लिखित नियम नाही की, महिलांनी कीर्तन करू नये. सगळ्यात मोठा हाच अडसर होता आणि आहे. वैष्णव धर्मात सर्व समसमान आहेत, कोणी उच्च-निच्च नाही. त्यामुळे आम्ही सर्वजणी प्रबोधन करतच राहू. प्रश्न : पिंपरी बुद्रुक गावाची तालुक्यात राजकारणी गाव म्हणून ओळख आहे. या गावाला सांप्रदायिकतेकडे नेण्यासाठी काय पाऊले उचलणार आहात ? : ‘झाले गेले गंगेसी मिळाले’ असे म्हणत आता आम्ही नव्याने सुरूवात करणार आहोत. गावात अखंड हरिनात सप्ताह होतो, परंतु लोकांची उपस्थिती कमी असते. सप्ताहाचे स्वरूप कसे बदलता येईल, याकडे लक्ष देणार आहे. गावातील विठ्ठल मंदीर जीर्ण झाले आहे त्यांचा जीर्णोध्दार करणे, तसेच गावतील युवक वर्ग हा व्यसनाधिनतेकडे जात आहे, गाव व्यसनमुक्त करत युवकांना भागवताची गोडी लागण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावात नित्यहरिपाठ सेवा सुरू करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर युवक व विद्यार्थ्यासाठी भागवत धर्माचे अभ्यासवर्ग सुरू करण्याची इच्छा आहे. प्रश्न : सांप्रदायिक क्षेत्राला व्यावसायिकतेचे स्वरूप येत चालले आहे. याबद्दल आपलं मत? : व्यावसायिकतेचे स्वरूप येत चालले आहे, हे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु काळ बदलतो आहे. प्रवास, सोबती असणारे मंडळी, पाठीमागे असणारे कुंटुंब या सर्वाचा विचार करत ते मानधन घेतले जाते. हे ही खरे काही लोक अवाढ्य रक्कमा सांगतात. आजकाल लोकांचा असा समज झाला की, ‘जी वस्तु महाग असते, तीच चांगली असते’ यामुळे लोकदेखील अशाच कीर्तनकारांना आमंत्रित करतात. महाराष्ट्रात असेही काही कीर्तनकार आहेत जे कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता कीर्तनसेवा करतात. तसेच काही कीर्तनकार वारकरी शिक्षणसंस्था, सामाजिक संस्था चालवतात त्यासाठी लागणारा पैसा याच माध्यमातून उपलब्ध केला जातो. काही वारकरी शिक्षणसंस्था देखील अवाढ्य रक्कमा घेतात परंतु तिथे शिकणा-या विद्यार्थ्यासाठी खर्चही तेवढ्या प्रमाणात होतो. फक्त फरक एवढाच आहे, काळानुरूप आम्ही ही बदलले पाहिजे. प्रश्न : नाथाच्या भारूडामध्ये मनोरंजन होते, पण आज कीर्तनांमध्ये वेगळ्या प्रकारचे विनोद ऐकायला मिळतात. याकडे तुम्ही कोणत्या नजरेतून पाहता? : नाथाच्या भारूडामध्ये एक खट्याळ, सामाजिक, सभ्य विनोदातून मनोरंजन केले जाते. परंतु कीर्तनकारांच्या सेवेत सोशल मिडीयावरील विनोद दाखले म्हणून देतात. हे देणं चुकीचे नाही पण खूपच खालच्या दर्जाचे, आपल्या वाणीतून अपशब्द यावेत हे योग्य नाही. गाथेच्या, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून सामाजिक लोकजीवनाचे निरीक्षण करून त्याचे दाखले देत कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी सेवा केली पाहिजे असे मला वाटते. दोन शब्द नव्या पिढीसाठी.... वारकरी सांप्रदायाचे पाईक होणे ही काळाची गरज आहे. ढासळती मानसिकता व वाढती भोगवादी, चंगळवादी वृत्तीपासून दूर राहा. हरिनाम, विठ्ठलांच्या सान्निध्यात तुम्हाला मनस्वी समाधान लाभेल, त्याकरिता हरिनामाचा जप करा. व्यसन करू नका. छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे विचार आत्मसात करा आणि राष्ट्राची नवनिर्मिती करा. - शुभम वाळुंज, राजगुरूनगर Twitter Rate this item 1 2 3 4 5 (0 votes) Last modified on Sunday, 15 October 2017 14:22 Tweet Tags maharastra news pune news khed news chakan news news in khed news in chakan news in rajgurunagar news in alandi « कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ ! ‘राष्ट्रवादी पुढे...’ » khedtimes Latest from khedtimes आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन Related items आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन when to top Follow Us Facebook Like us on Facebook Twitter Follow us on Twitter Like Us On Facebook ताज्या बातम्या आपले पोलीस, आपली अस्मिताJan 19, 2018 पुणे आपले पोलीस, आपली अस्मिताताज्या बातम्याJan 19, 2018 पिकांवर संक्रांतकृषीJan 18, 2018 पिकांवर संक्रांतताज्या बातम्याJan 18, 2018 लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटनपुणेJan 18, 2018 'खेड टाइम्स टुडे' न्यूज पोर्टल समाजापुढे एक आदर्श आहे. समाजातील दैनंदिन माहिती, अचूक बातम्या पुरविण्याची मनीषा असून, तसा आमचा संकल्प आहे. सामाजिक, विधायक बातमीला प्राधान्यक्रम देत यशस्वी पत्रकारितेचा प्रवास करीत आहोत.   +९१ ९८८१ ८९६ ८४१   khedtimes@gmail.com © 2017 Khed Times. All Rights Reserved Designed by Khed Times. संपर्क साधा जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक होम कृषी राजकीय क्राइम सामाजिक क्रीडा फेरफटका भूमिपुत्र खेड सिटी संवाद गावगाडा ई-पेपर