khedtimes.today - कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !









Search Preview

कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !

khedtimes.today
डिजिटल आणि हेल्पलाईन सेवेचा मानस khedtimes.today | कुरूळी गावचे बधाले घराण्याने गेली कित्येक वर्षे गावच्या आणि तालुक्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला...
.today > khedtimes.today

SEO audit: Content analysis

Language Error! No language localisation is found.
Title कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
Text / HTML ratio 40 %
Frame Excellent! The website does not use iFrame solutions.
Flash Excellent! The website does not have any flash contents.
Keywords cloud
Keywords consistency
Keyword Content Title Description Headings
Headings
H1 H2 H3 H4 H5 H6
0 1 6 5 0 0
Images We found 15 images on this web page.

SEO Keywords (Single)

Keyword Occurrence Density

SEO Keywords (Two Word)

Keyword Occurrence Density

SEO Keywords (Three Word)

Keyword Occurrence Density Possible Spam

SEO Keywords (Four Word)

Keyword Occurrence Density Possible Spam

Internal links in - khedtimes.today

आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
छात्रभारतीच्या वतीने निषेध
छात्रभारतीच्या वतीने निषेध
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
सुमंत विद्यालयाचे यश
सुमंत विद्यालयाचे यश
ई-पेपर
ई-पेपर
जाहिरात करा
जाहिरात करा
संपर्क साधा
संपर्क साधा
कृषी
कृषी
राजकीय
राजकीय
क्राइम
क्राइम
सामाजिक
सामाजिक
क्रीडा
क्रीडा
फेरफटका
फेरफटका
भूमिपुत्र
भूमिपुत्र
खेड सिटी
खेड सिटी
संवाद
संपादकीय
गावगाडा
गावगाडा
ई-पेपर
ई-पेपर
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
गावाला गावपण देणारा माणूस...
गावाला गावपण देणारा माणूस...
...अशी ही पळवापळवी !
...अशी ही पळवापळवी !
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
khedtimes
khedtimes
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ल…
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लखलखणार
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे द…
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे दुर्लक्ष
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
पुणे
पुणे
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
राष्ट्रीय
राष्ट्रीय

Khedtimes.today Spined HTML


कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ ! Drugs Store without Prescription To stave these problems and take maximal wholesomeness out of the treatment undertow with generic, non-prescription drugs, you need to be worldly-wise to rely on the platform canadianrxon.com you order from. Start with a small investigation, checking the information well-nigh the online drugs store without prescription, its policies, and services. Contact the support team to test its assistance. Read the feedback and reviews from real customers to be 100% sure in the dependability of the online pharmacy. Following several simple tips, you can whop your chances of successful cooperation with salubrious results. ब्रेकिंग न्यूज आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता तिळगुळ घ्या, नाटक पहा! तिळगुळ घ्या, नाटक पहा! राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले छात्रभारतीच्या वतीने निषेध संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श पोलीस काकांचा सत्कार पोलीस काकांचा सत्कार सुमंत विद्यालयाचे यश October 03, 2018 ई-पेपर जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक संपर्क साधा होमकृषीराजकीयक्राइमसामाजिकक्रीडाफेरफटकाभूमिपुत्रखेड सिटीसंवादगावगाडाई-पेपर मुख्य बातमी कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ ! By khedtimes September 28, 2017 814 0 font size subtract font size increase font size Print Email डिजिटल आणि हेल्पलाईन सेवेचा मानस khedtimes.today | कुरूळी गावचे बधाले घराण्याने गेली कित्येक वर्षे गावच्या आणि तालुक्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला. ४० वर्षांहून अधिक काळ या घराण्याला राजकीय वारसा लाभला आहे. विकासाच्या मुद्द्यावर गावात एकोपा निर्माण केला. त्यामुळे विरोधाची धार कधी दिसलीच नाही. वाडवडिलांच्या सामाजिक आणि राजकीय आदर्श डोळ्यासमोर ठेवून बधाले कुटुंबियांना पुन्हा गावाचे ‘कारभारी पद’ खुशीत मिळाले. त्यामुळे गावच्या राजकारणात १७ वर्षांपूर्वीच्या इतिहास पुन्हा रचला गेला. कुरूळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चंद्रकांत बाळासाहेब बधाले यांची बिनविरोध निवड झाली. या निमित्ताने गाव विकासाचा वेध घेत बधाले घराण्याचा राजकीय प्रवास ‘खेड टाइम्स’ने उलगडला आहे. प्रश्न : सरपंचपदाच्या निवडीचे श्रेय कोणाला द्याल ? चंद्रकांत बधाले : वडील बाळासाहेब दगडूजी बधाले यांना व गावच्या जनतेला देता येईल. प्रश्न : राजकीय वारसा व आपली स्वत: ची राजकीय वाटचाल याबद्दल काय सांगाल ? : माझे आजोबा कै. दगडूजी गणपत बधाले यांच्यापासून बधाले घराण्याचा राजकीय प्रवास सुरू झाला. ते जुन्या १७ गावे मिळून असणा-या कुरूळी गावच्या विकास सोसायटीचे चेअरमन होते. त्यानंतर वडील बाळासाहेब बधाले हे समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात आले. १९९० मध्ये ते ग्रामपंचायत सदस्य, तर १९९५ साली कुरूळी गावच्या इतिहासात पहिल्यांदा सरपंचदी बिनविरोध म्हणून विराजमान झाले. यानंतर मी बी. कॉम व ‘डिप्लोमा इन अकाऊंटिंग’चे शिक्षण पूर्ण केले. आता वडिलांचा इतिहास १७ वर्षांनंतर पुन्हा घडवण्यात यश आले, यासाठी स्वत:ला भाग्यशाली समजतो. प्रश्न : आगामी राजकीय वाटचाल कशी असेल? : गावच्या राजकारणातील सर्वोच्चपद मिळाले आहेत, त्यामुळे आता तालुक्यात सक्रिय होण्याची अपार इच्छा आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहे. प्रश्न : कुरूळीतील बधाले घराण्याची माजी आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर समर्थक अशी ओळख आहे. त्याबद्दल काय सांगाल ? : हो, नक्कीच. बधाले घराण्याची अशी ओळख आहे. आम्ही राष्ट्रवादी व अण्णा (दिलीप मोहिते) यांच्याशीच एकनिष्ठ आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यात देखील आम्ही अण्णांसोबत असू. प्रश्न : गावपुढा-याला विरोध हे आता नवीन राहिले नाही, तरीही तुम्ही बिनविरोध बाजी मारली, ही किमया कशी साधली ?: गावातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाच्या सुख - दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत. याचमुळे गाव कायम आम्हाला साथ व प्रोत्साहन देते. ही किमया त्यामुळे साधणे शक्य झाले आहे. तसेच सुदाम मु-हे, शांताराम सोनवणे यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. प्रश्न : औद्योगिकीरणामुळे परप्रांतीयांचा लोंढा येतो, त्यामुळे गावच्या पायाभूत सुविधांवर ताण पडतो, या सुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान कसे पेलणार आहात ? : औद्योगिकीकरणामुळे गावचा विकास होत आहे, मात्र त्याचे दुष्परिणामही जाणवतात. मात्र बाहेरील नागरिकांच्या लोंढ्यामुळे निश्चित गावच्या सुविधांवर ताण येतो. `गाववाले' आणि `बाहेरचे' असा भेदभाव न करता गावात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक नागरिकाला सुविधा पुरविणे, हे मी माझे कर्तव्य मानणार आहे. गावची लोकसंख्या आता ५० हजार झाली आहे. कुरूळी ग्रामपंचायतीला `एमआयडीसी'कडून २४ एकर जागा मिळणार आहे. या ठिकाणी १० गुंठ्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी १० लाख लीटर क्षमतेची टाकी बांधणार आहोत. तसेच याच ठिकाणी आता आपण भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधण्याचा मानस असून, उर्वरित पाच एकरमध्ये उद्यान उभारणार आहोत. प्रश्न : गावचे `प्रथम नागरीक' या नात्याने गावच्या विकासाच्या संदर्भात तुमचा अजेंडा काय असेल ? : सध्या गावातील रस्ते चांगले असून, ते वाड्या वस्त्यांपर्यंत पोहचणार आहे. गावात आरोग्य उपकेंद्र आणणार, गावात सौर उर्जेचा वापर वाढविण्यावर भर देणार आहे. गाव संपूर्ण `डिजीटल' करणार आहे. स्मशानभूमीचे उर्वरित काम पूर्ण करू. विशेष म्हणजे महिन्याभरात आत्पकालीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी कुरूळी गावची स्वतंत्र `हेल्पलाईन सेवा' सुरू करत आहोत. एक निर्मल, आदर्श गाव निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न करणार आहे. - शुभम वाळुंज, राजगुरूनगर. Twitter Rate this item 1 2 3 4 5 (0 votes) Last modified on Thursday, 28 September 2017 20:09 Tweet Tags news in khed news in chakan news in alandi news in rajgurunagar pune news « वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली ! ‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’! » khedtimes Latest from khedtimes आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन Related items आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन when to top Follow Us Facebook Like us on Facebook Twitter Follow us on Twitter Like Us On Facebook ताज्या बातम्या आपले पोलीस, आपली अस्मिताJan 19, 2018 पुणे आपले पोलीस, आपली अस्मिताताज्या बातम्याJan 19, 2018 पिकांवर संक्रांतकृषीJan 18, 2018 पिकांवर संक्रांतताज्या बातम्याJan 18, 2018 लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटनपुणेJan 18, 2018 'खेड टाइम्स टुडे' न्यूज पोर्टल समाजापुढे एक आदर्श आहे. समाजातील दैनंदिन माहिती, अचूक बातम्या पुरविण्याची मनीषा असून, तसा आमचा संकल्प आहे. सामाजिक, विधायक बातमीला प्राधान्यक्रम देत यशस्वी पत्रकारितेचा प्रवास करीत आहोत.   +९१ ९८८१ ८९६ ८४१   khedtimes@gmail.com © 2017 Khed Times. All Rights Reserved Designed by Khed Times. संपर्क साधा जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक होम कृषी राजकीय क्राइम सामाजिक क्रीडा फेरफटका भूमिपुत्र खेड सिटी संवाद गावगाडा ई-पेपर