khedtimes.today - ‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !









Search Preview

‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !

khedtimes.today
सलग पाचव्यांदा सरपंचपदी विराजमान khedtimes.today | सध्या खेड तालुक्याचे राजकीय वातावरण एका वेगळ्या टप्प्यावर आले आहे. तरूण मोठ्या संख्येने वयाच्या अवघ...
.today > khedtimes.today

SEO audit: Content analysis

Language Error! No language localisation is found.
Title ‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
Text / HTML ratio 41 %
Frame Excellent! The website does not use iFrame solutions.
Flash Excellent! The website does not have any flash contents.
Keywords cloud आहे news पोलीस राजकीय पिकांवर आपले आपली अस्मिता संक्रांत khed प्रश्न आणि उद्घाटन करणार राजकारणात Jan केला काही ते प्रदर्शनाचे
Keywords consistency
Keyword Content Title Description Headings
आहे 34
news 11
पोलीस 11
राजकीय 10
पिकांवर 8
आपले 8
Headings
H1 H2 H3 H4 H5 H6
0 1 6 5 0 0
Images We found 15 images on this web page.

SEO Keywords (Single)

Keyword Occurrence Density
आहे 34 1.70 %
news 11 0.55 %
पोलीस 11 0.55 %
राजकीय 10 0.50 %
पिकांवर 8 0.40 %
आपले 8 0.40 %
आपली 8 0.40 %
अस्मिता 8 0.40 %
संक्रांत 8 0.40 %
khed 6 0.30 %
प्रश्न 6 0.30 %
आणि 6 0.30 %
उद्घाटन 5 0.25 %
करणार 5 0.25 %
राजकारणात 5 0.25 %
Jan 5 0.25 %
केला 5 0.25 %
काही 5 0.25 %
ते 5 0.25 %
प्रदर्शनाचे 5 0.25 %

SEO Keywords (Two Word)

Keyword Occurrence Density
आपले पोलीस 8 0.40 %
आपली अस्मिता 8 0.40 %
पिकांवर संक्रांत 8 0.40 %
पोलीस आपली 8 0.40 %
प्रदर्शनाचे उद्घाटन 5 0.25 %
मासिकाच्‍या प्रदर्शनाचे 5 0.25 %
लोकराज्‍य मासिकाच्‍या 5 0.25 %
तालुक्याच्या राजकारणात 4 0.20 %
news khed 4 0.20 %
करणार आहे 4 0.20 %
news in 4 0.20 %
font size 3 0.15 %
18 2018 3 0.15 %
ताज्या बातम्या 3 0.15 %
गावात सक्रीय 3 0.15 %
Jan 18 3 0.15 %
अस्मिता आपले 3 0.15 %
संक्रांत पिकांवर 3 0.15 %
संक्रांत लोकराज्‍य 3 0.15 %
राजकीय वारसा 3 0.15 %

SEO Keywords (Three Word)

Keyword Occurrence Density Possible Spam
पोलीस आपली अस्मिता 8 0.40 % No
आपले पोलीस आपली 8 0.40 % No
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे 5 0.25 % No
मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन 5 0.25 % No
पिकांवर संक्रांत लोकराज्‍य 3 0.15 % No
Jan 18 2018 3 0.15 % No
संक्रांत पिकांवर संक्रांत 3 0.15 % No
पिकांवर संक्रांत पिकांवर 3 0.15 % No
अस्मिता पिकांवर संक्रांत 3 0.15 % No
आपली अस्मिता पिकांवर 3 0.15 % No
अस्मिता आपले पोलीस 3 0.15 % No
आपली अस्मिता आपले 3 0.15 % No
संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या 3 0.15 % No
शिक्षणात गरजेचे डॉ 2 0.10 % No
Jan 19 2018 2 0.10 % No
करा जाहिरातींचे दरपत्रक 2 0.10 % No
जाहिरात करा जाहिरातींचे 2 0.10 % No
राजकीय क्राइम सामाजिक 2 0.10 % No
क्राइम सामाजिक क्रीडा 2 0.10 % No
सामाजिक क्रीडा फेरफटका 2 0.10 % No

SEO Keywords (Four Word)

Keyword Occurrence Density Possible Spam
आपले पोलीस आपली अस्मिता 8 0.40 % No
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन 5 0.25 % No
अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर 3 0.15 % No
संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे 3 0.15 % No
पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या 3 0.15 % No
संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य 3 0.15 % No
पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत 3 0.15 % No
आपली अस्मिता पिकांवर संक्रांत 3 0.15 % No
पोलीस आपली अस्मिता पिकांवर 3 0.15 % No
अस्मिता आपले पोलीस आपली 3 0.15 % No
आपली अस्मिता आपले पोलीस 3 0.15 % No
पोलीस आपली अस्मिता आपले 3 0.15 % No
कृषी राजकीय क्राइम सामाजिक 2 0.10 % No
विचार मराठीत व्हायला हवा 2 0.10 % No
मराठीत व्हायला हवा डॉ 2 0.10 % No
व्हायला हवा डॉ संदीप 2 0.10 % No
हवा डॉ संदीप सांगळे 2 0.10 % No
होम कृषी राजकीय क्राइम 2 0.10 % No
खेड सिटी संवाद गावगाडा 2 0.10 % No
राजकीय क्राइम सामाजिक क्रीडा 2 0.10 % No

Internal links in - khedtimes.today

आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
छात्रभारतीच्या वतीने निषेध
छात्रभारतीच्या वतीने निषेध
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
सुमंत विद्यालयाचे यश
सुमंत विद्यालयाचे यश
ई-पेपर
ई-पेपर
जाहिरात करा
जाहिरात करा
संपर्क साधा
संपर्क साधा
कृषी
कृषी
राजकीय
राजकीय
क्राइम
क्राइम
सामाजिक
सामाजिक
क्रीडा
क्रीडा
फेरफटका
फेरफटका
भूमिपुत्र
भूमिपुत्र
खेड सिटी
खेड सिटी
संवाद
संपादकीय
गावगाडा
गावगाडा
ई-पेपर
ई-पेपर
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
गावाला गावपण देणारा माणूस...
गावाला गावपण देणारा माणूस...
...अशी ही पळवापळवी !
...अशी ही पळवापळवी !
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
khedtimes
khedtimes
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ल…
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लखलखणार
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे द…
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे दुर्लक्ष
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
पुणे
पुणे
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
राष्ट्रीय
राष्ट्रीय

Khedtimes.today Spined HTML


‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ ! Drugs Store without Prescription To stave these problems and take maximal wholesomeness out of the treatment undertow with generic, non-prescription drugs, you need to be worldly-wise to rely on the platform canadianrxon.com you order from. Start with a small investigation, checking the information well-nigh the online drugs store without prescription, its policies, and services. Contact the support team to test its assistance. Read the feedback and reviews from real customers to be 100% sure in the dependability of the online pharmacy. Following several simple tips, you can whop your chances of successful cooperation with salubrious results. ब्रेकिंग न्यूज आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता तिळगुळ घ्या, नाटक पहा! तिळगुळ घ्या, नाटक पहा! राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले छात्रभारतीच्या वतीने निषेध संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श पोलीस काकांचा सत्कार पोलीस काकांचा सत्कार सुमंत विद्यालयाचे यश October 03, 2018 ई-पेपर जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक संपर्क साधा होमकृषीराजकीयक्राइमसामाजिकक्रीडाफेरफटकाभूमिपुत्रखेड सिटीसंवादगावगाडाई-पेपर मुख्य बातमी ‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ ! By khedtimes November 14, 2017 518 0 font size subtract font size increase font size Print Email सलग पाचव्यांदा सरपंचपदी विराजमान khedtimes.today | सध्या खेड तालुक्याचे राजकीय वातावरण एका वेगळ्या टप्प्यावर आले आहे. तरूण मोठ्या संख्येने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी गावच्या राजकारणात उडी घेत आहे. अशा या काळात एका शेतकरी कुंटबांतील तरूणाने २१ वर्षापूर्वी गावचे कारभारी पद मिळवले व ते आजतायागत कायम आहे. तालुक्याच्या राजकारणात अनेक चढउतार झेलत कोणताही राजकीय वारसा नसताना स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. सलग पाचव्यांदा ‘कोरेगाव खुर्द’ गावच्या सरपंच पदी ‘कैलास शांताराम गाळव’ विराजमान झाले आहेत. त्यांचा हा आजपर्यतचा राजकीय प्रवास ‘खेड टाइम्स’ने जाणून घेतला आहे. त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.... प्रश्न : आजकाल लोक पदासाठी, नावासाठी पंचवीस दिवस सरपंच व्हायला उतावळे असतात. अशा या काळात पंचवीस वर्षे गावचा सरपंच होण्याचा बहूमान तुम्हाला मिळाला आहे. हे कसे शक्य झाले? कैलास गाळव : माझा जन्म शेतकरी कुंटुबांत झाला. कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा माझ्या पाठीशी नव्हता. परंतु तोंडात गोडवा ठेवत गोरगरीबांचे शक्य होईल ते प्रश्न सोडवत आलो. गावातील प्रत्येक कुंटुबांच्या, व्यक्तीच्या सुखदु:खात सहभागी होत आलो. लोकांच्या समस्या अगदी घरी जाऊन सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याला यश मिळत गेले. गावाने वीस वर्षापूर्वी माझ्यावर दाखवलेला विश्वास अजून कायम आहे, त्यांचा मी खूप ऋणी आहे. येथून पुढेही असेल. लोकांच्या विश्वासामुळेच हे शक्य झाले आहेत. प्रश्न : गाव पातळीपासून तालुक्यातील आलेल्या चढउतार आणि एकंदरीतच राजकीय प्रवासाबद्दल काय सांगाल? : आपल्या तालुक्यात स्वर्गीय नारायण पवार यांचा खूप प्रभाव होता. मी त्यांच्या तालमीत घडलो आहे. राजकारणाचे बाळकडू त्यांच्यापासूनच मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गावपातळीपासून राजकीय प्रवास सुरू झाला. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पद अशी माझी कारकीर्द आहे. यात तालुक्याच्या राजकारणात सक्रीय होत असताना अनेकदा चढउतार आले. स्व. नारायण पवार यांच्या निधनानंतर आम्ही राष्ट्रवादीत सक्रीय झालो. परंतु आम्ही नारायण पवारांना गुरूस्थानी मानतो म्हणून काही व्यक्तीनी आमचा दुजाभाव करत दुर्लक्ष केले. ते फक्त माझ्याच बाबतीत केले असे नाही; सर्वसामान्य कार्यकर्त्याविषयी देखील तेच केले. याचकारणामुळे मी राष्ट्रवादी सोडली. शिवसेनेत प्रवास केला. राष्ट्रवादीपेक्षा मी सेनेत समाधानी आहे आणि राहीन. फक्त एकच खंत आहे सेनेने जेवढे दिले, त्याबदल्यात जिल्हा परिषदेला यश मिळवून देता आले नाही. परंतु हे पुन्हा होणार नाही, याचा मला आत्मविश्वास आहे. प्रश्न : आजपर्यतच्या तुमच्या सामाजिक, राजकीय वाटचालीचा विचार करता भामा खो-यांने आपल्याला म्हणावे तितके स्विकारले नाही, याकडे कसे पाहता? : हे खरं आहे. याची कारणे माझ्या दृष्टीकोनातून एकच आहे, लोकांना शेतकरी नेता नको आहे त्यांना राजकारणी नेता हवा आहे. त्यामुळे ते राजकारणी नेत्याला निवडून देतात. सध्याच्या परिस्थितीत भामा खो-यांचा विचार केला तर एक भपकेबाज पणा सुरू आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना, युवकांना बरकवटले जात आहे. परंतु समाज आता चौकस विचार करू लागलाय. काही दिवसात या परिस्थितीत नक्कीच बदल दिसून येईल. मला भामा खो-यांची सत्ता नको तर विकास हवा आहे. प्रश्न : जनतेने विश्वासाने पंचवीस वर्षे गावचे कारभारी केले आहे. आजपर्यत तुम्ही त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. आता तुमची जबाबदारी वाढली असून गावच्या भविष्यासाठी विकासाचा अजेंडा काय असेल? : आजपर्यत आम्हाला शक्य होईल तितका गावचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. गावाला ग्रामपंचायत कार्यालय काही कारणास्तव मंजूर होत नव्हते. ते आता झाले आहे. प्रथम ग्रामपंचायत कार्यालयाची सुसज्ज इमारत उभी करणार आहे. काही ठाकरवाड्यांकडे जाणारे रस्ते डांबरीकरण करण्याचा मानस आहे. आरोग्य उपकेंद्र सुसज्ज करण्याची इच्छा आहे, त्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावातील आदीवासी, कातकरी, ठाकर समाजाच्या मुलांसाठी आदीवासी शाळा सुरू करणार आहे. गावात सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. गावाने साथ द्यावी, आपण गाव मंगलमय करूयात. प्रश्न : खेडमधील तालुक्याच्या राजकारणात तुम्ही उडी घेतली. तालुक्याच्या राजकारणात रूळलेल्यानंतर तुम्ही पुन्हा गावात सक्रीय झाले आहात. यामागचे नेमके कारण काय आहे? : गावात सक्रीय होण्याचे एकमेव कारण म्हणजे गावच्या दृष्टीने मी पाहीलेली काही स्वप्न अजून अपूर्ण आहेत, ती पूर्ण करण्याच्या उद्देशाने पुन्हा गावात सक्रीय झालो. आगामी वाटचाल म्हणाल तर नक्कीच तालुका पातळीवरील असेल. माझे एकच ध्येय आहे, भामा खो-यांवरती भगवा फडकावायचा आहे. गावात माझा राजकीय वारसा चालवणारी व्यक्ती गावचा कारभार पाहीन. आम्ही पुन्हा नव्याने सुरूवात करणार आहोत. - शुभम वाळुंज, राजगुरूनगर. Twitter Rate this item 1 2 3 4 5 (1 Vote) Last modified on Tuesday, 14 November 2017 18:38 Tweet Tags maharastra news pune news chakan news khed top news khed news khed popular news khed times khed municipality news news in khed news in chakan news in rajgurunagar news in alandi « गावाला गावपण देणारा माणूस... पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’! » khedtimes Latest from khedtimes आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन Related items आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन when to top Follow Us Facebook Like us on Facebook Twitter Follow us on Twitter Like Us On Facebook ताज्या बातम्या आपले पोलीस, आपली अस्मिताJan 19, 2018 पुणे आपले पोलीस, आपली अस्मिताताज्या बातम्याJan 19, 2018 पिकांवर संक्रांतकृषीJan 18, 2018 पिकांवर संक्रांतताज्या बातम्याJan 18, 2018 लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटनपुणेJan 18, 2018 'खेड टाइम्स टुडे' न्यूज पोर्टल समाजापुढे एक आदर्श आहे. समाजातील दैनंदिन माहिती, अचूक बातम्या पुरविण्याची मनीषा असून, तसा आमचा संकल्प आहे. सामाजिक, विधायक बातमीला प्राधान्यक्रम देत यशस्वी पत्रकारितेचा प्रवास करीत आहोत.   +९१ ९८८१ ८९६ ८४१   khedtimes@gmail.com © 2017 Khed Times. All Rights Reserved Designed by Khed Times. संपर्क साधा जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक होम कृषी राजकीय क्राइम सामाजिक क्रीडा फेरफटका भूमिपुत्र खेड सिटी संवाद गावगाडा ई-पेपर