khedtimes.today - khedtimes









Search Preview

khedtimes

khedtimes.today
Drugs Store without Prescription To avoid these problems and take maximal advantage out of the treatment course with generic, non-prescription drugs, you
.today > khedtimes.today

SEO audit: Content analysis

Language Error! No language localisation is found.
Title khedtimes
Text / HTML ratio 54 %
Frame Excellent! The website does not use iFrame solutions.
Flash Excellent! The website does not have any flash contents.
Keywords cloud आहे या चाकण होते आणि पुणे पोलीस खेड आले लोकराज्‍य तसेच उपस्थित अधिकारी January khedtimestoday आरोग्य केले जिल्हा परिषदेचे
Keywords consistency
Keyword Content Title Description Headings
आहे 34
या 32
चाकण 24
होते 24
आणि 22
पुणे 18
Headings
H1 H2 H3 H4 H5 H6
0 0 13 5 0 0
Images We found 22 images on this web page.

SEO Keywords (Single)

Keyword Occurrence Density
आहे 34 1.70 %
या 32 1.60 %
चाकण 24 1.20 %
होते 24 1.20 %
आणि 22 1.10 %
पुणे 18 0.90 %
18 0.90 %
पोलीस 18 0.90 %
खेड 18 0.90 %
आले 14 0.70 %
लोकराज्‍य 13 0.65 %
तसेच 12 0.60 %
उपस्थित 10 0.50 %
अधिकारी 10 0.50 %
January 10 0.50 %
khedtimestoday 10 0.50 %
आरोग्य 10 0.50 %
केले 10 0.50 %
जिल्हा 10 0.50 %
परिषदेचे 10 0.50 %

SEO Keywords (Two Word)

Keyword Occurrence Density
18 2018 11 0.55 %
उपस्थित होते 10 0.50 %
2018 khedtimestoday 10 0.50 %
जिल्हा परिषदेचे 8 0.40 %
ताज्या बातम्या 8 0.40 %
पोलीस आपली 8 0.40 %
करण्यात आले 8 0.40 %
पिकांवर संक्रांत 8 0.40 %
January 18 8 0.40 %
प्रदर्शनाचे उद्घाटन 7 0.35 %
लोकराज्‍य मासिकाच्‍या 7 0.35 %
संयुक्त विद्यमाने 6 0.30 %
नाटक पहा 6 0.30 %
तिळगुळ घ्या 6 0.30 %
आपली अस्मिता 6 0.30 %
यांच्या संयुक्त 6 0.30 %
आले होते 6 0.30 %
दिसून येत 6 0.30 %
खेड तालुक्यात 6 0.30 %
महिंद्रा व्हेईकल 6 0.30 %

SEO Keywords (Three Word)

Keyword Occurrence Density Possible Spam
18 2018 khedtimestoday 8 0.40 % No
January 18 2018 8 0.40 % No
महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स 6 0.30 % No
पोलीस आपली अस्मिता 6 0.30 % No
आपले पोलीस आपली 6 0.30 % No
पुणे जिल्हा परिषदेचे 6 0.30 % No
यांच्या संयुक्त विद्यमाने 6 0.30 % No
मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन 5 0.25 % No
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे 5 0.25 % No
2018 khedtimestoday चाकण 4 0.20 % No
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता 4 0.20 % No
व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि 4 0.20 % No
मॅन्युफॅक्चरर्स लि व 4 0.20 % No
लि व यश 4 0.20 % No
व यश फौंडेशन 4 0.20 % No
येथील वडवानल कल्चरल 4 0.20 % No
तिळगुळ घ्या नाटक 4 0.20 % No
घ्या नाटक पहा 4 0.20 % No
यश फौंडेशन चाकण 4 0.20 % No
2018 khedtimestoday पुणे 4 0.20 % No

SEO Keywords (Four Word)

Keyword Occurrence Density Possible Spam
January 18 2018 khedtimestoday 8 0.40 % No
आपले पोलीस आपली अस्मिता 6 0.30 % No
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन 5 0.25 % No
तिळगुळ घ्या नाटक पहा 4 0.20 % No
व यश फौंडेशन चाकण 4 0.20 % No
लि व यश फौंडेशन 4 0.20 % No
मॅन्युफॅक्चरर्स लि व यश 4 0.20 % No
व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि व 4 0.20 % No
माहिती अधिकारी राजेंद्र सरग 4 0.20 % No
जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र 4 0.20 % No
महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि 4 0.20 % No
18 2018 khedtimestoday चाकण 4 0.20 % No
इतर पंचायत समिती विभागातील 2 0.10 % No
विभागातील अधिकारी व कर्मचारी 2 0.10 % No
समिती विभागातील अधिकारी व 2 0.10 % No
पंचायत समिती विभागातील अधिकारी 2 0.10 % No
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता January 2 0.10 % No
तसेच इतर पंचायत समिती 2 0.10 % No
वाडिले तसेच इतर पंचायत 2 0.10 % No
अधिकारी व कर्मचारी उपस्थित 2 0.10 % No

Internal links in - khedtimes.today

आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
छात्रभारतीच्या वतीने निषेध
छात्रभारतीच्या वतीने निषेध
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
सुमंत विद्यालयाचे यश
सुमंत विद्यालयाचे यश
ई-पेपर
ई-पेपर
जाहिरात करा
जाहिरात करा
संपर्क साधा
संपर्क साधा
कृषी
कृषी
राजकीय
राजकीय
क्राइम
क्राइम
सामाजिक
सामाजिक
क्रीडा
क्रीडा
फेरफटका
फेरफटका
भूमिपुत्र
भूमिपुत्र
खेड सिटी
खेड सिटी
संवाद
संपादकीय
गावगाडा
गावगाडा
ई-पेपर
ई-पेपर
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
गावाला गावपण देणारा माणूस...
गावाला गावपण देणारा माणूस...
...अशी ही पळवापळवी !
...अशी ही पळवापळवी !
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
khedtimes
khedtimes
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ल…
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लखलखणार
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे द…
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे दुर्लक्ष
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
पुणे
पुणे
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
राष्ट्रीय
राष्ट्रीय

Khedtimes.today Spined HTML


khedtimes Drugs Store without Prescription To stave these problems and take maximal wholesomeness out of the treatment undertow with generic, non-prescription drugs, you need to be worldly-wise to rely on the platform canadianrxon.com you order from. Start with a small investigation, checking the information well-nigh the online drugs store without prescription, its policies, and services. Contact the support team to test its assistance. Read the feedback and reviews from real customers to be 100% sure in the dependability of the online pharmacy. Following several simple tips, you can whop your chances of successful cooperation with salubrious results. ब्रेकिंग न्यूज आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता तिळगुळ घ्या, नाटक पहा! तिळगुळ घ्या, नाटक पहा! राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले छात्रभारतीच्या वतीने निषेध संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श पोलीस काकांचा सत्कार पोलीस काकांचा सत्कार सुमंत विद्यालयाचे यश October 03, 2018 ई-पेपर जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक संपर्क साधा होमकृषीराजकीयक्राइमसामाजिकक्रीडाफेरफटकाभूमिपुत्रखेड सिटीसंवादगावगाडाई-पेपर Subscribe to this RSS feed पुणे आपले पोलीस, आपली अस्मिता January 19, 2018 khedtimes.today |पुणे : महाराष्‍ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्‍या ‘लोकराज्‍य’च्‍या ‘आपले पोलीस, आपली अस्मिता’ विशेषांकाचे प्रकाशन अपर जिल्‍हा पोलीस अधीक्षक तेजस्‍वी सातपुते यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पोलीस उपनिरीक्षक अण्‍णासाहेब टापरे, सहायक यू. टी. साळुंखे, पोलीस नाईक ए. बी. पवार, चाबूकस्‍वार, लगस, हवालदार तांबे आणि इतर उपस्थित होते. लोकराज्‍य मासिकाच्‍या या विशेषांकात सायबर गुन्‍हे, महिला व बाल सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दहशतवाद, नक्षलवादाचा बिमोड, सुरक्षित वाहतूक अशा विविध मुद्यांचा समावेश आहे. पोलीस दलातील भरतीसाठी या लोकराज्‍य मासिकातील माहिती उपयुक्‍त ठरु शकते. या मासिकाची किंमत दहा रुपये असून जिल्‍हा माहिती कार्यालय, नवीन मध्‍यवर्ती इमारत, ससून हॉस्‍पीटलजवळ, पुणे येथे अंक विक्रीसाठी उपलब्‍ध आहे. ताज्या बातम्या आपले पोलीस, आपली अस्मिता January 19, 2018 khedtimes.today |पुणे : महाराष्‍ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्‍या ‘लोकराज्‍य’च्‍या ‘आपले पोलीस, आपली अस्मिता’ विशेषांकाचे प्रकाशन अपर जिल्‍हा पोलीस अधीक्षक तेजस्‍वी सातपुते यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पोलीस उपनिरीक्षक अण्‍णासाहेब टापरे, सहायक यू. टी. साळुंखे, पोलीस नाईक ए. बी. पवार, चाबूकस्‍वार, लगस, हवालदार तांबे आणि इतर उपस्थित होते. लोकराज्‍य मासिकाच्‍या या विशेषांकात सायबर गुन्‍हे, महिला व बाल सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दहशतवाद, नक्षलवादाचा बिमोड, सुरक्षित वाहतूक अशा विविध मुद्यांचा समावेश आहे. पोलीस दलातील भरतीसाठी या लोकराज्‍य मासिकातील माहिती उपयुक्‍त ठरु शकते. या मासिकाची किंमत दहा रुपये असून जिल्‍हा माहिती कार्यालय, नवीन मध्‍यवर्ती इमारत, ससून हॉस्‍पीटलजवळ, पुणे येथे अंक विक्रीसाठी उपलब्‍ध आहे. कृषी पिकांवर संक्रांत January 18, 2018 khedtimes.today |वाकी : वातावरणातील सततच्या बदलामुळे तुरीसह हरभरा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसानाची संभावना व्यक्त केली जात आहे. हरभऱ्यांवर ढगाळ वातावरणामुळे मोठया प्रमाणात अळया पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पिकांवर संक्रांत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वाकी, काळूस परिसरात आठ दिवसांपासून अधून मधून वातावरणात अचानक बदल होत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ तर कधी ऊन पडत असल्याने याचा पिकांना फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या झाडांची फुले गळून गेल्याने त्यातून काहीच उत्पन्न होण्याची शक्यता दिसून येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक शेतामध्ये केवळ फुलो-याविना तुरटयाच शेतात उभ्या दिसून येत आहेत. शेतकऱ्यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी हरभरा पिकांची पेरणी केली. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हरभऱ्यांवर अळया पडण्यास सुरुवात झाल्याने त्यावर नियंत्रणासाठी शेतकरी धावपळ करतांना दिसून येत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केल्या जात आहे. ताज्या बातम्या पिकांवर संक्रांत January 18, 2018 khedtimes.today |वाकी : वातावरणातील सततच्या बदलामुळे तुरीसह हरभरा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसानाची संभावना व्यक्त केली जात आहे. हरभऱ्यांवर ढगाळ वातावरणामुळे मोठया प्रमाणात अळया पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पिकांवर संक्रांत आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वाकी, काळूस परिसरात आठ दिवसांपासून अधून मधून वातावरणात अचानक बदल होत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ तर कधी ऊन पडत असल्याने याचा पिकांना फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या झाडांची फुले गळून गेल्याने त्यातून काहीच उत्पन्न होण्याची शक्यता दिसून येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक शेतामध्ये केवळ फुलो-याविना तुरटयाच शेतात उभ्या दिसून येत आहेत. शेतकऱ्यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी हरभरा पिकांची पेरणी केली. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हरभऱ्यांवर अळया पडण्यास सुरुवात झाल्याने त्यावर नियंत्रणासाठी शेतकरी धावपळ करतांना दिसून येत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केल्या जात आहे. पुणे लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन January 18, 2018 khedtimes.today |पुणे : येथील यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) येथे महाराष्‍ट्र शासनाच्‍या लोकराज्‍य मासिकाचा स्‍टॉल आणि प्रदर्शन आयोजित करण्‍यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामीण विकास विभागाचे माजी सचिव सुधीर ठाकरे यांच्‍या हस्‍ते तर विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. प्रारंभी जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी ठाकरे आणि दळवी यांचे स्‍वागत केले. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्‍यासह पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव अविनाश सणस आदी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रगती व पुढील दिशा” या विषयावर विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्‍यानिमित्‍ताने लोकराज्‍य मासिकाचे प्रदर्शन भरवण्‍यात आले. ताज्या बातम्या लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन January 18, 2018 khedtimes.today |पुणे : येथील यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) येथे महाराष्‍ट्र शासनाच्‍या लोकराज्‍य मासिकाचा स्‍टॉल आणि प्रदर्शन आयोजित करण्‍यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामीण विकास विभागाचे माजी सचिव सुधीर ठाकरे यांच्‍या हस्‍ते तर विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. प्रारंभी जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी ठाकरे आणि दळवी यांचे स्‍वागत केले. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्‍यासह पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव अविनाश सणस आदी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रगती व पुढील दिशा” या विषयावर विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्‍यानिमित्‍ताने लोकराज्‍य मासिकाचे प्रदर्शन भरवण्‍यात आले. खेड सिटी आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता January 18, 2018 khedtimes.today |     चाकण : महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशन, चाकण (ता. खेड) यांच्या संयुक्त विद्यमाने  संपूर्ण खेड तालुक्यात एच.आय.व्ही/एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रम राबविला जात असून त्याचाच एक भाग म्हणून एच.आय.व्ही/एड्स बाबतचे गैरसमज, भिती, शंका, तसेच बहिष्कार , तिरस्कार व् वर्तनात बदल करण्यासाठी तसेच एच.आय.व्हीचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशन, चाकण, पंचायत समिती, आरोग्य विभाग खेड व चाकण, ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने  आरोग्य रथ उपक्रमाचे आयोजन केले आहे.          सदर उपक्रमाचा शुभारंभ हवेत फुगे उडवुन तसेच हिरवा झेंडा दाखवून पंचायत समिती, खेड प्रांगणात करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि.चे रणधीर देशमुख व सनी लोपेज, यश फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, डॉ. साळवी सर, इष्टे सर, रमेश मैड, शशांक वेदपाठक, शारदा सणस, संतोष नायकवडी, शरद वाडिले तसेच इतर पंचायत समिती विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.      सदरील आरोग्य रथ उपक्रम हा दि. १७ ते ३१ जानेवारी पर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण खेड तालुक्यातील विविध गावे, वस्ती, शाळा, कॉलेज बसस्थानक, बाजारपेठ, औद्योगिक वसाहत येथे भेट देवून एच.आय.व्ही/एड्स, तसेच विविध आजारांबद्दल जनजागृती सह विविध आजार, उपचार, तपासणीसाठी संदर्भ सेवा विषयक माहीती दिली जाणार आहे. पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, चित्रफित, खेळ याद्वारे जनजागृती तसेच मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमास यश फौंडेशनचे प्रकल्प समन्वयक राजेंद्र आहेर, कार्यक्रम अधिकारी वैभव पवार, विशाल सैंदाणे, ललिता तुपे उपस्थित होते.                                                ताज्या बातम्या आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता January 18, 2018 khedtimes.today |     चाकण : महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशन, चाकण (ता. खेड) यांच्या संयुक्त विद्यमाने  संपूर्ण खेड तालुक्यात एच.आय.व्ही/एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्यक्रम राबविला जात असून त्याचाच एक भाग म्हणून एच.आय.व्ही/एड्स बाबतचे गैरसमज, भिती, शंका, तसेच बहिष्कार , तिरस्कार व् वर्तनात बदल करण्यासाठी तसेच एच.आय.व्हीचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फौंडेशन, चाकण, पंचायत समिती, आरोग्य विभाग खेड व चाकण, ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने  आरोग्य रथ उपक्रमाचे आयोजन केले आहे.          सदर उपक्रमाचा शुभारंभ हवेत फुगे उडवुन तसेच हिरवा झेंडा दाखवून पंचायत समिती, खेड प्रांगणात करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि.चे रणधीर देशमुख व सनी लोपेज, यश फौंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, डॉ. साळवी सर, इष्टे सर, रमेश मैड, शशांक वेदपाठक, शारदा सणस, संतोष नायकवडी, शरद वाडिले तसेच इतर पंचायत समिती विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.      सदरील आरोग्य रथ उपक्रम हा दि. १७ ते ३१ जानेवारी पर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण खेड तालुक्यातील विविध गावे, वस्ती, शाळा, कॉलेज बसस्थानक, बाजारपेठ, औद्योगिक वसाहत येथे भेट देवून एच.आय.व्ही/एड्स, तसेच विविध आजारांबद्दल जनजागृती सह विविध आजार, उपचार, तपासणीसाठी संदर्भ सेवा विषयक माहीती दिली जाणार आहे. पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, चित्रफित, खेळ याद्वारे जनजागृती तसेच मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमास यश फौंडेशनचे प्रकल्प समन्वयक राजेंद्र आहेर, कार्यक्रम अधिकारी वैभव पवार, विशाल सैंदाणे, ललिता तुपे उपस्थित होते.                                                खेड सिटी तिळगुळ घ्या, नाटक पहा! January 18, 2018 khedtimes.today |चाकण : सर्व भारतभर मकरसंक्रांत साजरी होत होती, कुठे हळदी कुंकू, कुठं तिळगुळ वाटप, तर कुठं मुले पतंग उडवण्यात दंग होती, पण चाकण येथील वडवानल कल्चरल सेंटरचे बालकलाकार सादर करत होते अनेक "बालनाट्य" आणि म्हणत होते, "तिळगुळ घ्या, अन नाटक पहा." निमित्त होते चाकण बालनाट्य महोत्सवाचे. चाकण मधील ११० बालकलाकारांनी आपल्या नऊ नाट्यकृतींचे एकत्र सादरीकरण या निमित्ताने केले. शिवाजी विद्यामंदिर, शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चाकण आणि प्रियदर्शनी इंग्लिश मेडीयम चाकण, वाकी या तीन शाळांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला होता. या बालनाट्यांमध्ये वेगवेगळे नाट्यप्रकार रसिकांना पाहायला मिळाले. एकांकिका, लघुनाटिका, पथनाट्य, रशियन लोककथेवर आधारित हिंदी नृत्य नाटिका, गीत नाटिका आदि प्रकार सादर करण्यात आले. सादर झालेल्या सर्व नाटकांचे लेखन दीपक मांडेकर यांचे होते. कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील वडवानल कल्चरल सेंटर आणि भारत ज्ञान विज्ञान समुदाय यांच्या सयुंक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यात प्रथमच हा अभिनव प्रयोग राबविला गेला आहे. यामुळे खेड तालुक्यात ग्रामीण कलाकार निर्माण होण्यास मदत होईल, आणि नाट्य या विभागातही मुलांना करियर करण्याचा पर्याय पालकांसमोर निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. शिवाय ग्रामीण मुलांना थिएटर मधील नाटकाची संधी मिळावी हा या बालनाट्य महोत्सवाचा उद्देश आहे, असे मत नाट्यलेखक दिग्दर्शक दीपक मांडेकर यांनी व्यक्त केले. चाकण परिसरात १० वर्ष नाट्य चळवळ जोरदार चालू असतानाही परिसरात चांगले नाट्यगृह उभे करण्यात स्थानिक आणि तालुक्याचे नेते निरस आहेत अशी खंतही कलाकारांनी व्यक्त केली. चाकण बालनाट्य महोत्सव दरवर्षी घेण्याचा मनसुबाही सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमासाठी शेखर हळुंदे, स्वप्नील निखाडे, मयूर वाघोले, विशाल पवळे, चेतन कडुसकर, राहुल जाधव, अक्षय पानसरे, अक्षय घारे, सागर निखाडे, रोहन मोरे, गणेश गावडे, सुनील पानसरे, सुदर्शन गायकवाड, विकी कौटकर, रोहित बिरदवडे, गिरीश कड, प्रतिभा कड, निखिल कांबळे, निखिल पडवळ, नेहा मांडेकर, मयूर गायकवाड, राम नलावडे, अंकुश पडवळ, अंजली वाघमारे, चंद्रकांत कडाळे, बजरंग जेडगुले, स्वप्नील पाटील आणि शैलेश कड आदींनी विशेष परीश्रम घेतले. ताज्या बातम्या तिळगुळ घ्या, नाटक पहा! January 18, 2018 khedtimes.today |चाकण : सर्व भारतभर मकरसंक्रांत साजरी होत होती, कुठे हळदी कुंकू, कुठं तिळगुळ वाटप, तर कुठं मुले पतंग उडवण्यात दंग होती, पण चाकण येथील वडवानल कल्चरल सेंटरचे बालकलाकार सादर करत होते अनेक "बालनाट्य" आणि म्हणत होते, "तिळगुळ घ्या, अन नाटक पहा." निमित्त होते चाकण बालनाट्य महोत्सवाचे. चाकण मधील ११० बालकलाकारांनी आपल्या नऊ नाट्यकृतींचे एकत्र सादरीकरण या निमित्ताने केले. शिवाजी विद्यामंदिर, शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चाकण आणि प्रियदर्शनी इंग्लिश मेडीयम चाकण, वाकी या तीन शाळांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला होता. या बालनाट्यांमध्ये वेगवेगळे नाट्यप्रकार रसिकांना पाहायला मिळाले. एकांकिका, लघुनाटिका, पथनाट्य, रशियन लोककथेवर आधारित हिंदी नृत्य नाटिका, गीत नाटिका आदि प्रकार सादर करण्यात आले. सादर झालेल्या सर्व नाटकांचे लेखन दीपक मांडेकर यांचे होते. कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील वडवानल कल्चरल सेंटर आणि भारत ज्ञान विज्ञान समुदाय यांच्या सयुंक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यात प्रथमच हा अभिनव प्रयोग राबविला गेला आहे. यामुळे खेड तालुक्यात ग्रामीण कलाकार निर्माण होण्यास मदत होईल, आणि नाट्य या विभागातही मुलांना करियर करण्याचा पर्याय पालकांसमोर निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. शिवाय ग्रामीण मुलांना थिएटर मधील नाटकाची संधी मिळावी हा या बालनाट्य महोत्सवाचा उद्देश आहे, असे मत नाट्यलेखक दिग्दर्शक दीपक मांडेकर यांनी व्यक्त केले. चाकण परिसरात १० वर्ष नाट्य चळवळ जोरदार चालू असतानाही परिसरात चांगले नाट्यगृह उभे करण्यात स्थानिक आणि तालुक्याचे नेते निरस आहेत अशी खंतही कलाकारांनी व्यक्त केली. चाकण बालनाट्य महोत्सव दरवर्षी घेण्याचा मनसुबाही सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमासाठी शेखर हळुंदे, स्वप्नील निखाडे, मयूर वाघोले, विशाल पवळे, चेतन कडुसकर, राहुल जाधव, अक्षय पानसरे, अक्षय घारे, सागर निखाडे, रोहन मोरे, गणेश गावडे, सुनील पानसरे, सुदर्शन गायकवाड, विकी कौटकर, रोहित बिरदवडे, गिरीश कड, प्रतिभा कड, निखिल कांबळे, निखिल पडवळ, नेहा मांडेकर, मयूर गायकवाड, राम नलावडे, अंकुश पडवळ, अंजली वाघमारे, चंद्रकांत कडाळे, बजरंग जेडगुले, स्वप्नील पाटील आणि शैलेश कड आदींनी विशेष परीश्रम घेतले. 12345678910»End Page 1 of 57 Follow Us Facebook Like us on Facebook Twitter Follow us on Twitter Like Us On Facebook ताज्या बातम्या आपले पोलीस, आपली अस्मिताJan 19, 2018 पुणे आपले पोलीस, आपली अस्मिताताज्या बातम्याJan 19, 2018 पिकांवर संक्रांतकृषीJan 18, 2018 पिकांवर संक्रांतताज्या बातम्याJan 18, 2018 लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटनपुणेJan 18, 2018 'खेड टाइम्स टुडे' न्यूज पोर्टल समाजापुढे एक आदर्श आहे. समाजातील दैनंदिन माहिती, अचूक बातम्या पुरविण्याची मनीषा असून, तसा आमचा संकल्प आहे. सामाजिक, विधायक बातमीला प्राधान्यक्रम देत यशस्वी पत्रकारितेचा प्रवास करीत आहोत.   +९१ ९८८१ ८९६ ८४१   khedtimes@gmail.com © 2017 Khed Times. All Rights Reserved Designed by Khed Times. संपर्क साधा जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक होम कृषी राजकीय क्राइम सामाजिक क्रीडा फेरफटका भूमिपुत्र खेड सिटी संवाद गावगाडा ई-पेपर