khedtimes.today - ‘राष्ट्रवादी पुढे...’









Search Preview

‘राष्ट्रवादी पुढे...’

khedtimes.today
khedtimes.today | पहिल्यांदाच सरपंचपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत अधिकाधिक गावकारभारी राष्ट्रवादीच्या विचाराचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. ग्रामपंचायत नि...
.today > khedtimes.today

SEO audit: Content analysis

Language Error! No language localisation is found.
Title ‘राष्ट्रवादी पुढे...’
Text / HTML ratio 46 %
Frame Excellent! The website does not use iFrame solutions.
Flash Excellent! The website does not have any flash contents.
Keywords cloud
Keywords consistency
Keyword Content Title Description Headings
Headings
H1 H2 H3 H4 H5 H6
0 1 6 5 0 0
Images We found 15 images on this web page.

SEO Keywords (Single)

Keyword Occurrence Density

SEO Keywords (Two Word)

Keyword Occurrence Density

SEO Keywords (Three Word)

Keyword Occurrence Density Possible Spam

SEO Keywords (Four Word)

Keyword Occurrence Density Possible Spam

Internal links in - khedtimes.today

आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
आपले पोलीस, आपली अस्मिता
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
पिकांवर संक्रांत
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
तिळगुळ घ्या, नाटक पहा!
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले
छात्रभारतीच्या वतीने निषेध
छात्रभारतीच्या वतीने निषेध
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
पोलीस काकांचा सत्कार
सुमंत विद्यालयाचे यश
सुमंत विद्यालयाचे यश
ई-पेपर
ई-पेपर
जाहिरात करा
जाहिरात करा
संपर्क साधा
संपर्क साधा
कृषी
कृषी
राजकीय
राजकीय
क्राइम
क्राइम
सामाजिक
सामाजिक
क्रीडा
क्रीडा
फेरफटका
फेरफटका
भूमिपुत्र
भूमिपुत्र
खेड सिटी
खेड सिटी
संवाद
संपादकीय
गावगाडा
गावगाडा
ई-पेपर
ई-पेपर
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
पोलीस पाटलांच्या घरी ‘सांताक्लॉज’!
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
‘... म्हणून केला राष्ट्रवादीला रामराम’ !
गावाला गावपण देणारा माणूस...
गावाला गावपण देणारा माणूस...
...अशी ही पळवापळवी !
...अशी ही पळवापळवी !
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी!
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘राष्ट्रवादी पुढे...’
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’!
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
कुरूळी गावात बधाले घराण्याच्या ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
वाकी गावाने विकासाची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडली !
khedtimes
khedtimes
ताज्या बातम्या
ताज्या बातम्या
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
स्वच्छ सुंदर वाकळवाडी गाव
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ल…
कहूची ठाकरवाडी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लखलखणार
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे द…
हुतात्मा स्मारकाची भींत कोसळली ; प्रशासनाचे दुर्लक्ष
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
कृषीपंप ग्राहकांना दिवसा 08 व रात्री 10 तास वीजपुरवठा
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
खेडमध्ये कांदा लागवड शेवटच्या टप्प्यात
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
संपादित जमीनीचा योग्य मोबदला द्यावा
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
सुपे गावच्या पोलीस पाटीलपदी राजीव चांभारे
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
दिपाली काळे यांचा आळंदीत सत्कार
पुणे
पुणे
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
राष्ट्रपतींचा आफ्रिका दौरा फलदायी
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
कुवेतमधील १५ भारतीयांच्या फाशीची शिक्षा रद्द
राष्ट्रीय
राष्ट्रीय

Khedtimes.today Spined HTML


‘राष्ट्रवादी पुढे...’ Drugs Store without Prescription To stave these problems and take maximal wholesomeness out of the treatment undertow with generic, non-prescription drugs, you need to be worldly-wise to rely on the platform canadianrxon.com you order from. Start with a small investigation, checking the information well-nigh the online drugs store without prescription, its policies, and services. Contact the support team to test its assistance. Read the feedback and reviews from real customers to be 100% sure in the dependability of the online pharmacy. Following several simple tips, you can whop your chances of successful cooperation with salubrious results. ब्रेकिंग न्यूज आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता आरोग्यरथाने आरोग्य साक्षरता तिळगुळ घ्या, नाटक पहा! तिळगुळ घ्या, नाटक पहा! राजगुरू महाविद्यालयाच्या विद्यापीठपदी हरिप्रसाद खळदकर क्रांती कराळे विद्यापीठ प्रतिनिधीपदी तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ तेरा वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा परिपाठ उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उपसरपंचपदी माया दत्ताभाऊ कंद उद्योगजगताने काळानुरूप दिशा बदलणे गरजेचे प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळणार तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले तंत्रज्ञानाने झालेले परिवर्तन शिक्षणात गरजेचे : डॉ. राम ताकवले छात्रभारतीच्या वतीने निषेध संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे संधी आणि वर्तमानाचा विचार मराठीत व्हायला हवा : डॉ. संदीप सांगळे लोकनेत्याच्या स्मृतींना उजाळा मिळणार विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन विचारांचे मंथन आणि अंधश्रध्दांचे निर्मुलन संदेश जाधव यांचा एक अनोखा आदर्श पोलीस काकांचा सत्कार पोलीस काकांचा सत्कार सुमंत विद्यालयाचे यश October 03, 2018 ई-पेपर जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक संपर्क साधा होमकृषीराजकीयक्राइमसामाजिकक्रीडाफेरफटकाभूमिपुत्रखेड सिटीसंवादगावगाडाई-पेपर मुख्य बातमी ‘राष्ट्रवादी पुढे...’ By khedtimes October 19, 2017 435 0 font size subtract font size increase font size Print Email khedtimes.today | पहिल्यांदाच सरपंचपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत अधिकाधिक गावकारभारी राष्ट्रवादीच्या विचाराचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने चुणूक दाखवून खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच ‘दादा’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. २३ पैकी तब्बल १६ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले आहे. उर्वरित ग्रामपंचायतीवर सेना, भाजपला समाधान मानावे लागले आहे. खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक सोसायट्या आणि ग्रामपंचायती असल्याने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अजूनही टिकून आहे. माजी आमदार दिलीप मोहिते यांना मानणारा मोठा मतदार असल्याचे निवडणुकीतून पुन्हा सिद्ध झाले आहे. याउलट आमदार सुरेश गोरे यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. चासमधील ६९ वर्षी मुळूक आजी सरपंच झाल्या आहेत. कोरेगाव खुर्द येथील ग्रामपंचायतीमध्ये बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास गाळव हे सरपंच झाले, तर त्यांच्या पत्नी रत्ना गाळव सदस्य म्हणून निवडूण आल्या आहेत. साकुर्डी गावात ज्योती सुपे या सरपंच म्हणून निवडूण आल्या आहेत, त्याच सदस्य म्हणूनही विजयी झाले आहेत. खेड तालुक्यात येलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच दोन मतांनी, शेलगावचे सरपंच तीन, तर शिरोलीचे सरपंच अवघ्या चार मतांनी निवडून आले आहेत. येणिये खुर्दमध्येही भालेराव पती-पत्नी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस २३ पैकी १४ ग्रामपंचायती तर दोन ग्रामपंचायती संमिश्र आल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. राष्ट्रावादीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार खेड तालुक्यातील वाडा (संमिश्र), शिरोली, बहुळ, चास, दौंडकरवाडी, शेलगाव, येलवाडी, मांजरेवाडी, गारगोटवाडी, आंभु, येणिये खुर्द, आव्हाट, सुरकुंडी, साकुर्डी, देवोशी, बहिरवाडी (संमिश्र) याबरोबरच शिवसेनेने साबळेवाडी, सिद्धेगव्हाण, मिरजेवाडी, पापळवाडी, कोरगाव, बहिरवाडी, साकुर्डी, येलवाडी, गारगोटवाडी, चास या गावांवर शिवसेनेची सत्ता आल्याचा दावा केला आहे. तर भाजपने वाडा, सुरकुंडी, देवोशी, गारगोटवाडी आणि अनावळे अशा पाच ग्रामपंचायतीवर सत्ता आल्याचा दावा केला आहे. एकूणच तीनही पक्षामध्ये मोठी चुरस लागली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या सारिपाटात तालुक्यात राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमी ग्रामपंचायतीवर सत्ता आली; मात्र आकडे फुगवून सांगण्यात येत असल्याची टीका सेना-भाजपच्या नेत्यांनी सुरू केली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. बहुळकारांकडून सेनेला ठेंगा शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर यांचे बहूळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा धुव्वा उडवला. सरपंचासह नऊ सदस्य निवडून आणत राष्ट्रावादीने येथे सत्ता मिळवली. शिवसेनेला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसला गावातील नागरिकांनी पुन्हा कौल दिला आहे. बहूळ ग्रामपंचायतीची निवडणूक मोठी अटीतटीची झाली होती. खेड बाजार समितीचे संचालक धैर्यशील पानसरे व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर यांचे हे गाव असल्याने राजकीयदृष्ट्या या गावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रचारकाळात दोन्ही पक्षाकडून मोठी ताकद लावण्यात आली होती. मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिल्याने प्रकाश वाडेकर यांचे प्रयत्न फोल ठरले. वर्षा बच्चे सरपंचदाच्या मानकरी गारगोटवाडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत अर्चना अशोक गारगोटे यांचा पराभव करीत थेट सरपंच होण्याचा पहिला मान वर्षा मनोहर बच्चे यांनी पटकवला. सात सदस्यांच्या जागेसाठी एकूण तीन वॉर्ड करण्यात आले होते. यातील वॉर्ड क्र. १ मध्ये राहुल भानुदास गारगोटे आणि सीमा अतुल गारगोटे यांची बिनविरोध निवड झाली. तर प्रभाग क्र. २ मधून सर्वसाधारण महिला राखीव जागेवर माया दत्ता कंद विजयी झाल्या. त्यांनी सीताबाई सत्यवान कंद यांचा सरळ लढतीत पराभव केला. याच प्रभागातील नागरिकांचा मागासप्रवर्ग जागेसाठी झालेल्या लढतीत सावळेराम धोंडिंबा गारगोटे यांनी विद्यमान उपसरपंच जितेंद्र हनुमंत काळोखे यांचा पराभव केला. प्रभाग क्र. ३ मध्ये एकूण तीन जागांसाठी निवडणूक झाली. यात सर्वसाधारण महिला जागेसाठी झालेल्या लढतीत नेहा माणिक गारगोटे यांनी अनिता अविनाश काळोखे यांचा पराभव केला. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या राखीव जागेवर रोहिणी नवनाथ काळोखे यांनी वैशाली शिवाजी काळोखे यांचा पराभव करुन विजयी झाल्या. सर्वसाधारण पुरुष जागेसाठी झालेल्या लढतीत सुखदेव लक्ष्मण शिंदे यांनी मधूकर गारगोटे यांचा पराभव केला. रघुनाथ लांडगे वाडा गावचे सरपंच पश्चिम पट्ट्यातील व्यापारी गाव म्हणून परिचित असलेल्या वाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रघुनाथ सदाशिव लांडगे यांनी विद्यमान उपसरपंच भगवान लांडगे यांचा पराभव केला. वाडा गावच्या १३ जागांपैकी सात उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. वाडा ग्रामपंचातीच्या निवडणुकीमध्ये भीमाशंकर वाडा ग्रामविकास पॅनेल व धर्मराज परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली गेली. धर्मराज परिवर्तन पॅनेलच्या पाठिंब्यावर रघुनाथ लांडगे व शिवाजी मोरे या दोघांनी प्रचार केला होता. रघुनाथ लांडगे यांनी १७२४ मते मिळवत विद्यमान उपसरपंच भगवान लांडगे यांचा पराभव केला. या निवडणुकीत भगवान लांडगे यांना ६९२, तर शिवाजी मोरे यांना ६९० मते मिळाली. चासच्या ६९ वर्षीय मुळूक आजी ठरल्या कारभारी चास ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गावच्या राजकारणात प्रथमच ६९ वर्षीय सखुबाई बबन मुळूक विराजमान झाल्या आहेत. सदस्यपदासाठीही मोठी चुरस दिसून आली. सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात होत्या. त्यामध्ये सखुबाई मुळूक व आशा मुळूक यांच्या मुख्य लढत झाली. सखुबाई मुळूक यांना ४८०, आशा मुळूक यांना ४२४ मते मिळाली. निवडणूक निकालानंतर सर्व नवनिर्वार्चित सदस्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिरोलीमध्ये ‘गड आला पण सिंह गेला’ शिरोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाच्या उमेदवार संगीत संपत केदारी अवघ्या चार मतांनी विजयी झाल्या. अकरा जागांचाही निकाल जाहीर होऊन अंबिकामाता जनविकास पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले. या निवडणुकीत विद्यमान सरपंच संजय सावंत, विद्यमान उपसरपंच गंगुबाई कडाळे यांच्यासह माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य मंगल संजय सावंत, विशाखा गणेश लोखंडे व मनसेचे कार्यकर्ते मंगेश सावंत यांचा पराभव झाला. सरपंच संगीता केदारी यांना १२०७ मते पडली. अंबिकामाता पॅनेलचे प्रमुख असलेले विद्यमान सरपंच संजय सावंत निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे शिरोलीत ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली आहे. गाळव पुन्हा गावचे कारभारी कोरेगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास गाळव यांचा विजय झाला. पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नमाला गाळव यांचा विजय झाला. रत्नमाला गाळव आणि कैलास गाळव हे पती-पत्नी ग्रामपंचायतीवर निवडूण आले आहे. गावात पती-पत्नी दोघेही निवडणूक रिंगणात असल्यामुळे विशेष चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदाच्या उमेदवार गाळव यांना ५५६ मते मिळाली. त्यांनी विरोधी उमेदवाराचा २३२ मतांनी पराभव केला. Twitter Rate this item 1 2 3 4 5 (0 votes) Last modified on Thursday, 19 October 2017 09:17 Tweet Tags maharastra news pune news khed news chakan news news in khed news in chakan news in rajgurunagar news in alandi khed top news khed popular news khed municipality news khed times « ‘मुक्ताई’ने हरिनामाची ‘ताटी उघडली’! ‘वडवानल’चा शिलेदार भांबोलीचा कारभारी! » khedtimes Latest from khedtimes आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन Related items आपले पोलीस, आपली अस्मिता आपले पोलीस, आपली अस्मिता पिकांवर संक्रांत पिकांवर संक्रांत लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटन when to top Follow Us Facebook Like us on Facebook Twitter Follow us on Twitter Like Us On Facebook ताज्या बातम्या आपले पोलीस, आपली अस्मिताJan 19, 2018 पुणे आपले पोलीस, आपली अस्मिताताज्या बातम्याJan 19, 2018 पिकांवर संक्रांतकृषीJan 18, 2018 पिकांवर संक्रांतताज्या बातम्याJan 18, 2018 लोकराज्‍य मासिकाच्‍या प्रदर्शनाचे उद्घाटनपुणेJan 18, 2018 'खेड टाइम्स टुडे' न्यूज पोर्टल समाजापुढे एक आदर्श आहे. समाजातील दैनंदिन माहिती, अचूक बातम्या पुरविण्याची मनीषा असून, तसा आमचा संकल्प आहे. सामाजिक, विधायक बातमीला प्राधान्यक्रम देत यशस्वी पत्रकारितेचा प्रवास करीत आहोत.   +९१ ९८८१ ८९६ ८४१   khedtimes@gmail.com © 2017 Khed Times. All Rights Reserved Designed by Khed Times. संपर्क साधा जाहिरात करा जाहिरातींचे दरपत्रक होम कृषी राजकीय क्राइम सामाजिक क्रीडा फेरफटका भूमिपुत्र खेड सिटी संवाद गावगाडा ई-पेपर